लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?

ओवेसी म्हणाले, ''BCCI ला एका क्रिकेट सामन्यातून किती पैसे मिळतील? ₹2,000 करोड़, ₹3,000 करोड़? आम्हाला सांगा, आपल्या 26 नागरिकांचा जीव अधिक आहे की, पैसा? हे भाजपने सांगायला हवे." ...

आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली... - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...

आयटी इंजिनिअरने आपल्याला १० टक्के पगारवाढ दिली नसती तर हे घड़ले नसते असे म्हणत मला उलट हसू येत आहे, या जगात कुठे ना कुठे न्यायाची झलक आजही शिल्लक असल्याचे तो म्हणाला.  ...

१ ग्रॅम सोन्यात घ्या नाजूक, लाईटवेट ब्रेसलेट्स; रोज घालण्यासाठी १० नवीन, आकर्षक डिजाईन्स - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :१ ग्रॅम सोन्यात घ्या नाजूक, लाईटवेट ब्रेसलेट्स; रोज घालण्यासाठी १० नवीन, आकर्षक डिजाईन्स

Light Weight Gold bracelet for Women : १ ते २ ग्रॅम सोन्यात तुम्हाला हातातल्या ब्रेसलेट्सच्या अशा डिजाईन्स बनवून मिळतील. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Maharashtra Local Body Elections: आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला फटकारले ...

Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!

Who Is Nupur Bora: आसामच्या नागरी सेवेतील अधिकारी नुपूर बोरा यांना बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ...

भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?

युरोपियन युनियन (EU) अखेर अमेरिकेसमोर झुकताना दिसत आहे. भारतीय आणि चिनी कंपन्यांवर EU निर्बंध लादण्याचा विचार करत आहे. पाहा काय आहे ट्रम्प आणि ईयूचा प्लान ...

Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!

Pitru Paksha 2025: सध्या पितृ पक्ष सुरू आहे, त्यानिमित्ताने पितरांच्या श्राद्धबरोबर धर्मसंस्थेने स्वत:चे श्राद्ध करण्याची सोय का आणि कुठे दिली आहे ते जाणून घेऊ. ...

6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार

6G Technology: भारतात 6G टेक्नॉलॉजीच्या दिशेने मोठे यश मिळाले आहे. ...