लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

कपाळावर बारीक रेषा-डोळ्यांजवळ सुरकुत्या? १० रूपयांचं जायफळ असं लावा, टाईट होईल स्किन - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपाळावर बारीक रेषा-डोळ्यांजवळ सुरकुत्या? १० रूपयांचं जायफळ असं लावा, टाईट होईल स्किन

How To Remove Pigmentation From Skin : जायफळाच्या वापरानं त्वचेतील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. ...

आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय? - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?

गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स

पाहा कोणती आहे ही कंपनी. बाजारभावापेक्षा स्वस्तात मिळतोय कंपनीचा शेअर. जाणून घ्या नक्की किती किमतीत मिळतोय अदानींच्या कंपनीचा शेअर. ...

"त्यांनी टेस्ट क्रिकेटची वाट लावली…" कोलकाता कसोटीतील टीम इंडियाच्या पराभवानंतर भज्जीचं रोखठोक मत - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्यांनी टेस्ट क्रिकेटची वाट लावली…" कोलकाता कसोटीतील टीम इंडियाच्या पराभवानंतर भज्जीचं रोखठोक मत

टर्निंग पिचच्या मुद्यावरुन माजी फिरकीपटूंनं कुणावर साधला निशाणा? ...

भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?

India-America Trade: केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी या कराराची अधिकृत घोषणा केली. ...

भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर

Sanjay Raut News: आजाराशी झुंजत असलेले संजय राऊत आज बऱ्याच दिवसांनंतर सार्वजनिक ठिकाणी आले. दादर शिवाजी पार्क येथे असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी उपस्थित राहत संजय राऊत यांनी बाळासाहेबांना नमन केले.  ...

नवले पूल परिसरात वेगमर्यादा ३० कि. मी. प्रतितास करणार; आठवड्याभरात होणार अंमलबजावणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पूल परिसरात वेगमर्यादा ३० कि. मी. प्रतितास करणार; आठवड्याभरात होणार अंमलबजावणी

वाहनचालकांविरोधात जागेवरच कारवाई करण्यात येणार असून, पुणे-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड-शिवापूर टोलनाका येथे ट्रक आणि कंटेनरचालकांची तपासणी करण्यात येणार ...

काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता

काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. पूल कोसळून तब्बल ३२ जणांचा मृत्यू झाला. ...