लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Soybean Kharedi : सोयाबीन खरेदीला सुरुवात; पण शेतकऱ्यांची केंद्रांना हमी मिळेना वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Kharedi : सोयाबीन खरेदीला सुरुवात; पण शेतकऱ्यांची केंद्रांना हमी मिळेना वाचा सविस्तर

Soybean Kharedi : राज्यात सुरू झालेल्या सोयाबीन हमी खरेदी केंद्रांवर गर्दी उसळेल, अशी अपेक्षा होती. तब्बल १ लाख ८६ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही प्रत्यक्षात पहिल्या दिवशी फक्त ५८ शेतकरीच केंद्रांवर दाखल झाले. (Soybean Kharedi) ...

गाळप हंगाम सुरु झाला तरीही 'या' तीन साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे १७ कोटी दिले नाहीत - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळप हंगाम सुरु झाला तरीही 'या' तीन साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे १७ कोटी दिले नाहीत

Sugarcane FRP तीन साखर कारखान्यांकडे आजही शेतकऱ्यांचे एफआरपीनुसार १७ कोटी रुपये दिले नाहीत तर शेतकऱ्यांनी शेती कशी करायची? हा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?

Active vs Passive Mutual Funds : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून, तुम्ही त्या फंडाचे शेअरहोल्डर बनता, जे फंड मॅनेजरद्वारे व्यवस्थापित केले जाते. म्हणून, सक्रिय आणि निष्क्रिय फंडांमधील फरक समजून घेणे महत्वाचे आहे. ...

निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा

देशातील 272 दिग्गज व्यक्तींनी मंगळवारी एक खुले पत्र प्रसिद्ध करून आयोगाला स्पष्ट पाठिंबा दर्शवला आहे. ...

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा मारहाणीत मृत्यू; मृतदेह रिक्षातून डम्पिंग स्पॉटवर फेकला, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा मारहाणीत मृत्यू; मृतदेह रिक्षातून डम्पिंग स्पॉटवर फेकला, पुण्यातील धक्कादायक घटना

आरोपीसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाल्यावर त्याने आणि त्याच्या वडिलांनी मिळून महिलेला मारहाण केली ...

कॅन्सरशी झुंज, आईचं निधन अन्...; 'त्या' कठीण काळाबद्दल बोलताना अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरशी झुंज, आईचं निधन अन्...; 'त्या' कठीण काळाबद्दल बोलताना अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली...

"मला कॅन्सर आहे हे समजल्यावर हलले, पण...", 'लग्नानंतर होईल प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणाचा 'तो' वाईट अनुभव ...

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ! निवडणुका होतील स्थगित ? नागपूर मनपा व जि.प.मध्ये आरक्षण ५० टक्क्यांवर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ! निवडणुका होतील स्थगित ? नागपूर मनपा व जि.प.मध्ये आरक्षण ५० टक्क्यांवर

Nagpur : नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्या गेले आहेत. जिल्हा परिषद आणि महापालिकेसाठीही आरक्षण सोडत निघाली आहे. नागपूर महापालिकेत १५१ जागांपैकी ५० टक्के, म्हणजे ७५ जागांचे आरक्षण अपेक्षित होते. ...

'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ड्रग्ज प्रकरणी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे. ...