केंद्र सरकारने बदलापूर ते कर्जत दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली. या प्रकल्पावर १३२४ कोटी रुपये खर्च येणार आहे ...
संस्थात्मक स्तरावर प्रवेशावेळी राज्य कोट्यातील जागांचा कटऑफ ११८ पर्यंत घसरला. त्यामुळे ‘नीट’मध्ये देशपातळीवर १२ लाख ७४ हजार रँकवर असलेल्या विद्यार्थ्यालाही प्रवेश मिळाला. ...
७१ कॉलेजांत २०हून कमी विद्यार्थी, नवीन कॉलेजांना देण्यात येणारी परवानगी ही चिंतेची बाब आहे. हे थांबवले नाही तर भविष्यात फार्मसी क्षेत्रात बेरोजगारीची समस्या गंभीर रूप धारण करू शकते. ...
कल्याण-डोंबिवलीत काँग्रेस, मनसे, शरद पवार गट यांची ताकद नाममात्र झाली. उद्धवसेना सर्व पॅनलमध्ये उमेदवार देऊ शकेल की नाही, अशी स्थिती झाली असून, आता महायुतीच्या बालेकिल्ल्यात भाजप, शिंदेसेनेतच सरळ लढत होणार आहे. ...
न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून काही प्रश्न उपस्थित केल्याने व शुक्रवारी निवडणुकीबाबत फैसला करण्याचे सूतोवाच केल्याने अनेकांचे अवसान गळाले. ...