लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...   - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  

Russia Ukraine War: युक्रेनने केलेला हा हल्ला २०२२ नंतरचा आतापर्यंतचा सर्वात घातक हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या ४०-४२ हजार रुपयांच्या ड्रोननी रशियाची सुमारे ५६ हजार करोड रुपयांची लढाऊ विमाने उध्वस्त केली आहेत. ...

 'स्टोलन' सिनेमातील हादरवणारा सीन कोणता? अभिनेता अभिषेक बॅनर्जीने केला खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : 'स्टोलन' सिनेमातील हादरवणारा सीन कोणता? अभिनेता अभिषेक बॅनर्जीने केला खुलासा

 'स्टोलन'मधील हादरवणाऱ्या सीनबद्दल सिनेमातील प्रमुख अभिनेता अभिषेक बॅनर्जीने खुलासा केला आहे. काय म्हणाला बघा ...

थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ५७ वर्षीय सुदेष्णा जेना हिने तिच्या ७२ वर्षीय हरिहर साहू नावाच्या घरमालकाला त्यांची मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळले. ...

निवेदनं, मागण्या, पत्रव्यवहार... पण रस्ता तसाच ! जबाबदार कोण? : लोकप्रतिनिधींचे मौनव्रत - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :निवेदनं, मागण्या, पत्रव्यवहार... पण रस्ता तसाच ! जबाबदार कोण? : लोकप्रतिनिधींचे मौनव्रत

Gondia : बोरी-महागाव ते अर्जुनी-मोरगाव मार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास ...

प्रसिद्ध अभिनेत्याचं ४१व्या वर्षी निधन, फेब्रुवारी महिन्यातच झालेलं कॅन्सरचं निदान - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्याचं ४१व्या वर्षी निधन, फेब्रुवारी महिन्यातच झालेलं कॅन्सरचं निदान

Devin Harjes Death: अमेरिकन टीव्ही अभिनेता डेव्हिन हार्जेस याचं निधन झालं आहे. ४१ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. ...

लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग

बांगलादेशातील विद्यापीठांमध्ये लश्कर आणि जैश दहशतवादी संघटना उघडपणे कार्यरत आहेत. जिथे कट्टरपंथी बनण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना टार्गेट केले जात आहे ...

एक लडकी भीगी भागी सी...! पाण्यात नुसरत भरुचाचं बोल्ड फोटोशूट, अदांवर चाहते झाले फिदा - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एक लडकी भीगी भागी सी...! पाण्यात नुसरत भरुचाचं बोल्ड फोटोशूट, अदांवर चाहते झाले फिदा

अभिनेत्री नुसरत भरुचाचा 'ग्लॅम' लूक, नव्या फोटोशूटची होतेय चर्चा ...

मधाचे गाव हा उपक्रम होतोय यशस्वी; राज्यात अजून या १० गावांना मिळणार ५ कोटींचा निधी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधाचे गाव हा उपक्रम होतोय यशस्वी; राज्यात अजून या १० गावांना मिळणार ५ कोटींचा निधी

मध आणि मधमाश्यांपासून तयार होणाऱ्या उत्पादनांची साखळी प्रक्रिया आणि विक्री व्यवस्था करण्याच्या माध्यमातून मधुपर्यटनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर केलेली पहिली 'मधाचे गाव' ही योजना यशस्वी झाली. ...