लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...

What Is MAYDAY Call Meaning: मेडे कॉल म्हणजे नेमकं काय असतं? तो का दिला जातो? त्याचा अर्थ काय असतो? याची माहिती जाणून घेऊयात... ...

कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, अर्ध्या तासातच रस्त्यावर झाल्या नद्या; ओढ्यात शाळकरी मुलगा वाहून गेला - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, अर्ध्या तासातच रस्त्यावर झाल्या नद्या; ओढ्यात शाळकरी मुलगा वाहून गेला

कोल्हापूर : शहरात सायंकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडासह पावसाने जोरदार हजेरी लावली. नाले, गटारातील पाणी रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात पाणी ... ...

आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

तरुणाने आपल्या आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं. मात्र, नोकरी मिळताच तिने पोटच्या मुलीचाही विचार केला नाही. ...

जलजीवन मिशनचे अर्धवट बांधकाम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासनानंतर गावकऱ्यांनी आमरण उपोषण केले स्थगित - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जलजीवन मिशनचे अर्धवट बांधकाम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासनानंतर गावकऱ्यांनी आमरण उपोषण केले स्थगित

Bhandara : आश्वासनानंतर १२ जूनचे आमरण उपोषण स्थगित, तामसवाडी गावातील प्रकार ...

हार नको, गुच्छ नको.... आपल्या ‘छत्रपती’ला गाळपासाठी ऊस द्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हार नको, गुच्छ नको.... आपल्या ‘छत्रपती’ला गाळपासाठी ऊस द्या

- श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सभासदांना भावनिक साद ...

अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात मोठी जीवितहानी झाली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थिती अपघातग्रस्तांना किती मदत मिळू शकते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग

Ahmedabad Plane Crash: या विमानात 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनडाई नागरिक तर 7 पोर्तगालचे नागरिक बसलेले होते.   ...

विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 

Air India Plane Crash, Vijay Rupani news : विजय रुपाणी आपल्या विमानातून प्रवास करत असल्याचा सेल्फी त्यांच्या पुढील सीटवर बसलेल्या एका महिला प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ...