लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला विठोबाला घाला 'या' शब्दात आर्त साद! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला विठोबाला घाला 'या' शब्दात आर्त साद!

Ashadhi Ekadashi 2025: आरती म्हणजे आर्ततेने मारलेली हाक, ती कोणत्या शब्दात मारावी याचं मार्गदर्शन संतांनी करून ठेवलं आहे, आपल्याला फक्त उजळणी करायची आहे. ...

शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब

शेफालीच्या मृत्यूच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली. या वेळी त्यांना औषधांचे दोन बॉक्स सापडल्याची माहिती आहे. ...

जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी

या खरेदी व्यवहारांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत १०३१ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्काच्या रुपाने जमा झाला आहे. ...

एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी शिंदेसेनेच्या मुख्य नेतेपदी फेरनिवड करण्यात आली. ...

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दालन तर विधानभवनात आहे, पण आतापर्यंत विधानभवनात असलेले त्यांचे कार्यालय मात्र हद्दपार झाले आहे. ...

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या

नगरविकास विभागाला तब्बल १५,४६५ कोटी तर कुंभमेळ्यासाठी १,००० कोटींची तरतूद ...

रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार

राज्य भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली? - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?

न्यायालयाचे निर्देश; २८ जुलैपर्यंतची मुदत; नवी मुंबई विमानतळ परिसरातील इमारतींच्या उंचीचे निकष शिथिल करा ...