लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

राज्यात 'या' पिकांसाठी विम्याची मुदत संपली; किती शेतकऱ्यांनी उतरवला फळबागांचा विमा? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'या' पिकांसाठी विम्याची मुदत संपली; किती शेतकऱ्यांनी उतरवला फळबागांचा विमा? वाचा सविस्तर

fal pik vima yojana मृग बहरातील हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत द्राक्ष बागायतदारांनी मोठा सहभाग नोंदविला असून, प्रत्यक्ष नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपेक्षा विमा काढलेल्या शेतकऱ्यांची संख्या तीनपट झाली आहे. ...

'हेरा फेरी ३' सोडलेल्या परेश रावल यांना 'या' खास व्यक्तीने मनवलं, कोण आहे तो? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हेरा फेरी ३' सोडलेल्या परेश रावल यांना 'या' खास व्यक्तीने मनवलं, कोण आहे तो?

'हेरा फेरी ३' परेश रावल यांचं कमबॅक होण्यामध्ये कोणाचा हात आहे. या खास व्यक्तींची नावं आली समोर ...

सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!

आपल्या ‘कोल्हापुरी चपले’ची कहाणी आपण जगाला सांगणार नसू, तर मग तिला रॅम्पवर मिरविणाऱ्या ‘प्राडा’च्या नावाने बोंब ठोकण्याचा काय अधिकार? ...

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..." - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."

अमेरिकन सीनेटरकडून होणाऱ्या या विधानांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे.  ...

भारताने गप्प राहण्याचे दिवस आता संपले ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताने गप्प राहण्याचे दिवस आता संपले !

पश्चिमेकडील मुत्सद्दी आणि माध्यमांशी भारताचा संवाद असला पाहिजे. गप्प राहिलो तर अपप्रचार करणाऱ्यांचे फावते, बोलत राहिलो तर हा प्रचार रोखला जातो. ...

LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर

LPG Cylinder Price Cut: जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच (July 2025) एलपीजी युजर्सना दिलासा मिळाला आहे. खरंतर, ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करत भेट दिली आहे आणि दिल्ली ते मुंबईपर्यंत याची किंमत स्वस्त झालीये. ...

आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!

इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेले रणकंदन राज्य सरकारने तो निर्णय मागे घेतल्यावर थांबणे अपेक्षित आहे; पण राजकारणी तसे होऊ देतील, असे वाटत नाही. ...

आजचे राशीभविष्य, १ जुलै २०२५: सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १ जुलै २०२५: सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

1 July 2025, Todays Horoscope in Marathi: आज दिवसभरात तुमच्या आयुष्यात काय घडण्याची शक्यता? ठरवलेली कामे होतील का? कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार, जाणून घ्या तुमची राशी काय सांगतेय? ...