लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा? - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?

चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे की यंदाचा महापौर हा भाजपाचाच असला पाहिजे. हरिश्चंद्र  पाटील यांच्या रूपाने याअगोदर भाजपाला महापौर पद लाभले होते. मात्र सेनेच पारडं पालिकेत जड राहिले ...

बहिणीला पैसे द्यायचे असल्याचे पत्नीची केली हत्या; धुळ्यात अपघाताचा बनाव रचणाऱ्या पतीला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीला पैसे द्यायचे असल्याचे पत्नीची केली हत्या; धुळ्यात अपघाताचा बनाव रचणाऱ्या पतीला अटक

धुळ्यात पत्नीही हत्या करुन अपघाताचा बनाव रचणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली. ...

छाती एवढ्या पाण्यातून कांदा आणला विक्रीला; यंदा तरी आमच्या कष्टाचं सोनं होणार का? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :छाती एवढ्या पाण्यातून कांदा आणला विक्रीला; यंदा तरी आमच्या कष्टाचं सोनं होणार का?

पुसेगाव-बुध रस्त्यावर असलेल्या वेटण ओढ्यावर नेर तलावाच्या पाण्याचा फुगवटा आल्याने  ऐरणीत साठवलेला कांदा छाती इतक्या पाण्यातून बाहेर काढण्याची कसरत शेतकऱ्याला करावी लागली. ...

कर्नाटकात २२ जण हृदयविकाराच्या झटक्याने दगावले; मृत्यूमागे कोविड लसीचा संबंध असल्याचा सिद्धरामय्यांचा दावा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात २२ जण हृदयविकाराच्या झटक्याने दगावले; मृत्यूमागे कोविड लसीचा संबंध असल्याचा सिद्धरामय्यांचा दावा

नागरिकांमध्ये घबराट; हृदयरोगाच्या तपासणीसाठी रुग्णालयात गर्दी ...

तेलंगणातील सिगाची फार्मा स्फोटातील मृतांची संख्या वाढली; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना १ कोटींची मदत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणातील सिगाची फार्मा स्फोटातील मृतांची संख्या वाढली; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना १ कोटींची मदत

तेलंगणात औषध प्रकल्पात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या वाढली आहे. ...

“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर

CM Devendra Fadnavis News: आम्ही बोलबच्चन भैरवी नाही. मोठी भाषणे करायची आणि कर्तृत्वशून्य आम्ही नाही. ये पब्लिक हैं, सब जानती हैं, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य

दुसऱ्या कसोटी सामन्याआधी नेमकं काय म्हणाला बेन स्टोक्स? जाणून घ्या सविस्तर ...

Green Manure : हिरवळीचे खत - सेंद्रीय शेतीसाठी अन् मातीसाठी वरदान! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Green Manure : हिरवळीचे खत - सेंद्रीय शेतीसाठी अन् मातीसाठी वरदान!

हिरवळीच्या खतामध्ये फॉस्फरस वापरणे फायदेशीर ठरते. फॉस्फरस वनस्पतींच्या मुळांच्या वाढीस आणि ऊर्जेच्या संचयाला मदत करतो. हिरवळीचे खत मुख्यतः नायट्रोजनचे प्रमाण वाढवते, पण त्यात फॉस्फरस कमी असतो. ...