लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा

मुलुंडमध्ये आईसोबत राहणारी १५ वर्षीय मुलगी २४ जूनच्या संध्याकाळी  तिच्या १६ वर्षीय मित्राला भेटण्यासाठी भांडूपच्या महिंद्रा स्प्लेंडर सोसायटीत आली होती.    ...

जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

एका मालवाहू जहाजाला मुंबईतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सहा हजार अमेरिकी डॉलर इतकी लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई केली. ...

नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित

पटोले विधानसभाध्यक्ष असताना त्यांनी ठरवून दिलेली कारवाई झाली त्यांच्याच विरोधात; मंत्री कोकाटे, लोणीकर यांनी शेतकरीविरोधी वक्तव्यांसाठी माफी मागावी या मागणीवरून गदारोळ ...

बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!

पोलिसांचा फौजफाटा असूनही अधिकाऱ्यांचे पथक रिकाम्या हाताने परतले... ...

सोन्याचे बिस्कीट देतो म्हणून उदगीरात वृद्ध महिलेला फसवले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सोन्याचे बिस्कीट देतो म्हणून उदगीरात वृद्ध महिलेला फसवले

याबाबत उदगीर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

औशात चोरट्यांनी डिक्कीतील पाच लाखांची राेकड पळवली! घटना ‘सीसीटीव्ही’त कैद - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औशात चोरट्यांनी डिक्कीतील पाच लाखांची राेकड पळवली! घटना ‘सीसीटीव्ही’त कैद

याबाबत औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी

महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानात अंतर्गत कलह सुरू असतानाच, त्यांचे हे विधान आले आहे. ...

ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

सिनेटमध्ये विधेयकाच्या बाजूने आणि विरोधात समान ५०-५० मते पडली होती. यानंतर उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी निर्णायक मत देऊन हे विधेयक मंजूर केले. हे विधेयक ९४० पानांचे असून ट्रम्प प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात मोठे आर्थिक पाऊल मानले जात आहे. ...