भिवंडी शहरालगत असलेल्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना स्ट्रेम वॉटर डिस्ट्रीब्यूटर कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व अत्यल्प होत असल्याने शेलार ग्रामपंचायतीवर पाणी संकट ओढवले आहे. ...
भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीवर पाणी संकटामुळे सरपंचानी मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे. ...
कृषी प्रक्रिया उद्योगासाठी ग्रामीण पतसंस्थांनी पुढाकार घेतल्यास अर्थकारण बदलू शकते असे आरबीयचे संचालक सतीश मराठे यांनी म्हटले. ...
भिवंडी महापालिकेच्या अभियंत्यावर कारवाईसाठी मनसेने साखळी उपोषण आंदोलन केले. ...
आरएसएसच्या कार्यकर्तांनी महात्मा गांधी यांची हत्या केली, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. ...
एका आंतरराज्यीय इराणी टोळीतील अट्टल गुन्हेगारास रविवारी अटक केली आहे. ...
भिवंडीत तृतीयपंथ्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ...
सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक गोदाम मालमत्ता असून या मालमत्ता कराची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात जात आहे. ...