लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन पंडित

भिवंडीतील भादवड पोलीस प्रशिक्षण केंद्राची स्वागत कमान धोकादायक; पोलीस यंत्रणेसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील भादवड पोलीस प्रशिक्षण केंद्राची स्वागत कमान धोकादायक; पोलीस यंत्रणेसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत असलेल्या भिवंडीतील भादवड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राची लोखंडी स्वागत कमान धोकादायक बनली आहे. ...

किरकोळ कारणावरुन सहकारी कामगाराची हत्या; आरोपी कामगाराला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किरकोळ कारणावरुन सहकारी कामगाराची हत्या; आरोपी कामगाराला अटक

सोनाळे ग्रामपंचायतींमधील माल्टा खुर्ची कंपनीत शफुउद्दीन राहत हुसेन अन्सारी व मोहम्मद हनिफ इस्माईल असे दोघे कामगार म्हणून काम करीत होते. ...

राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी - कपिल पाटील - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी - कपिल पाटील

या देशात तब्बल ५२टक्के समाज ओबीसी समाज आहे, त्यांच्या वक्तव्याने ओबीसी समाजाच्या भावना दुखावण्याचा काम राहुल गांधी यांनी केला आहे ...

राहुल गांधींच्या समर्थनार्थ भिवंडीत युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहुल गांधींच्या समर्थनार्थ भिवंडीत युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन

अभिनव आंदोलन करीत या निर्णयास विरोध दर्शवित राहुल गांधी यांना समर्थन दिले आहे. ...

भिवंडीत भाजपाचे जोडे मारो आंदोलन, राहुल गांधींचा निषेध - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भाजपाचे जोडे मारो आंदोलन, राहुल गांधींचा निषेध

गांधी यांनी मोदी या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला आहे ...

भिवंडी वकील संघटनेची निवडणूक म्हणजे नव्या परिवर्तनाची नांदी - ऍड.किरण चन्ने - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी वकील संघटनेची निवडणूक म्हणजे नव्या परिवर्तनाची नांदी - ऍड.किरण चन्ने

या निवडणुकीत चन्ने हे अध्यक्ष पदाचे उमेदवार होते मात्र अवघ्या १३ मतांनी चन्ने यांचा पराभव झाला असून अध्यक्ष पदी ऍड. दिनेश्वर पाटील हे विजयी झाले आहेत. ...

अवकाळी पावसामुळे भिवंडीतील रस्त्यांवर चिखलच चिखल; महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचे तीनतेरा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवकाळी पावसामुळे भिवंडीतील रस्त्यांवर चिखलच चिखल; महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचे तीनतेरा 

अवकाळी पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले असून रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे नागरिकांना वाट काढताना मोठी अडचण झाली असून विद्यार्थी व वृद्ध नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

भिवंडीत पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी साकारली राष्ट्रीय एकात्मतेची स्वागत यात्रा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी साकारली राष्ट्रीय एकात्मतेची स्वागत यात्रा

यामध्ये शेकडो विद्यार्थी लेझीम पथक ,ढोल पथक,झेंडा पथक घेऊन,राष्ट्रीय पुरुषांची वेशभूषा त्यासोबत पर्यावरण रक्षण,वाचन संस्कृती रुजविण्यासाठीचे देखावे, वृक्ष दिंडी घेऊन सहभागी झाले होते. ...