लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन पंडित

ठाण्यात राष्ट्रवादीला 'दे धक्का', जिल्हाध्यक्ष म्हात्रेंचा ई-मेलवरुन राजीनामा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात राष्ट्रवादीला 'दे धक्का', जिल्हाध्यक्ष म्हात्रेंचा ई-मेलवरुन राजीनामा

म्हात्रे यांच्या राजीनाम्याने ठाणे जिल्हा ग्रामीण भागात राष्ट्रवादीची मोठी हानी होणार आहे. ...

भिवंडीतील शांतीनगर पोलिसांकडून वाहनचोरी,मोबाईल चोरीच्या १६ गुन्ह्यांची उकल; चार जणांना केली अटक  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीतील शांतीनगर पोलिसांकडून वाहनचोरी,मोबाईल चोरीच्या १६ गुन्ह्यांची उकल; चार जणांना केली अटक 

crime News: भिवंडी शहरात वाहन चोरी,मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असताना शांतीनगर पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळत ११ दुचाकी २३ मोबाईल व दोन सोनसाखळी चोरी अशा १६ गुन्ह्यांची उकल करीत ८ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले ...

भिवंडीत अनेक राज्यातील सांस्कृतिक नृत्यांचे सादरीकरण; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत एक भारत श्रेष्ठ भारत, विविधतेत एकता उत्सव संपन्न  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अनेक राज्यातील सांस्कृतिक नृत्यांचे सादरीकरण; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत एक भारत श्रेष्ठ भारत, विविधतेत एकता उत्सव संपन्न 

यानिमित्त व्होकल फॉर लोकल या सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत विविध राज्यातील संस्कृती नृत्याविष्कार, खाद्य संस्कृतीचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करून करण्यात आला. ...

परतीच्या पावसाने भिवंडीला झोडपले, पाणी साचल्याने वाहनांना वाहतुकीस अडथळा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परतीच्या पावसाने भिवंडीला झोडपले, पाणी साचल्याने वाहनांना वाहतुकीस अडथळा

दीड तासांच्या मुसळधार पावसात रस्ते झाले जलमय ...

Crime News: घरात लपून बसला आणि चाकूने केले सपासप वार, भिवंडी मनपाच्या सफाई कर्मचारी महिलेची हत्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: घरात लपून बसला आणि चाकूने केले सपासप वार, भिवंडी मनपाच्या सफाई कर्मचारी महिलेची हत्या

Crime News: भिवंडी महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या महिलेची अज्ञात इसमाने धारदार चाकूने हत्या केल्याची घटना शहरातील कणेरी परिसरात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. सविता शिवराम साळवे वय ४५ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ...

भिवंडीत दोन ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध, तर सहा उमेदवार अर्ज अवैध - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत दोन ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध, तर सहा उमेदवार अर्ज अवैध

अर्ज मागे घेण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत ...

भिवंडीतील संरक्षक भिंत दुर्घटना प्रकरणी जेसीबी चालकावर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील संरक्षक भिंत दुर्घटना प्रकरणी जेसीबी चालकावर गुन्हा दाखल 

या बाबत सुध्दा प्रशासनास काही एक माहित नसल्याचा खुलासा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. ...

जेसीबीच्या धक्क्याने मंगल कार्यालयाची संरक्षक भिंत कोसळली; 3 चिमुकल्यांसह सहाजण जखमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जेसीबीच्या धक्क्याने मंगल कार्यालयाची संरक्षक भिंत कोसळली; 3 चिमुकल्यांसह सहाजण जखमी

भिवंडी मनपाची धोकादायक कारवाईच बनली नागरिकांसाठी धोका. ...