मुस्लीम बांधवांनी गणेश उत्सव मिरवणूकीमुळे ईद ए मिलादची मिरवणूक पुढे ढकलून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले. ...
गुरुवारी सायंकाळी गणपती विसर्जनादरम्यान एका चार वर्षीय चिमुकल्याने रडून रडून अक्षरशः घसा कोरडा केला आणि सातव चौकातील जलकुंडात विसर्जनासाठी आणलेली बाप्पाची मूर्ती पप्पांना परत घरी घेऊन जावी लागली. ...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणपती बाप्पाची थाटात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील १४६ गणेशोत्सव मंडळे वाजतगाजत सहभागी झाले होते. ...
शिवणीतील प्रियंका देवानंद जगताप(३१) यांच्या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पतीची दीड लाख रूपयांची भिसी उघडली होती. ...
सायबर पोलिस सेलकडे तक्रार, तपास सुरू ...
खदान पोलिस ठाण्यात पतीसह तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल ...
६५ वर्षीय वृद्धाला न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी ...
काही दिवसांपूर्वी झालेल्या शिक्षण समन्वय समिती समितीच्या सभेत शिक्षण क्षेत्राशी निगडीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली होती. ...