लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितिन गव्हाळे

Akola: गाडगे नगरात घरफाेडी, सोन्याचे दागिने लांबवले - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: गाडगे नगरात घरफाेडी, सोन्याचे दागिने लांबवले

Akola News: जुने शहरात गाडगे नगरात २८ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील एक लाख २१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

गाडगे नगरात घरफाेडी, सोन्याचे दागिने लांबवले; पोलीस ठाण्यात गुन्हा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गाडगे नगरात घरफाेडी, सोन्याचे दागिने लांबवले; पोलीस ठाण्यात गुन्हा

एकूण एक लाख २१ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. सकाळी त्यांची पत्नी उठल्यावर तिला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाखांची रोकड उडवली! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाखांची रोकड उडवली!

किराणा बाजारातील घटना, चोरट्यांनी पाठलाग करून केली चोरी ...

कौटुंबिक वादातून जावयानं केली सासूची हत्या, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कौटुंबिक वादातून जावयानं केली सासूची हत्या, गुन्हा दाखल

या प्रकरणात खदान पोलिसांनी जावयासह एका महिलेस ताब्यात घेतले आहे. ...

विज तारा चोरणारी ११ जणांची टोळी जेरबंद, ९ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विज तारा चोरणारी ११ जणांची टोळी जेरबंद, ९ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

एलसीबीच्या पथकाला फुकटपुरा अकोला येथील बासीर खान निसार खान याने चोरीच्या विज तारांची विक्री केल्याची माहिती मिळाली.  ...

युवती गतीमंद असल्याचा फायदा घेत लैंगिक अत्याचार; न्यायालयाचा निकाल, युवकास १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवती गतीमंद असल्याचा फायदा घेत लैंगिक अत्याचार; न्यायालयाचा निकाल, युवकास १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

युवती गोठ्यात गुरांना चारा घालण्यासाठी गेली असता, युवकाने तिच्या गतीमंद असल्याचा फायदा घेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ...

डेबिट कार्डची माहिती विचारून व्यापाऱ्याच्या खात्यातून दीड लाख काढले! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डेबिट कार्डची माहिती विचारून व्यापाऱ्याच्या खात्यातून दीड लाख काढले!

अकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, सैन्यात असल्याचे भासवून फसवणूक ...

संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला प्रियकराकरवी काटा! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला प्रियकराकरवी काटा!

उगवा येथील हत्या प्रकरणाचे गूढ उकलले, अकोट फैल पोलिसांची कामगिरी ...