लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नारायण बडगुजर

दुबईत हाय अलर्टचा मेसेज आणि सायरनमुळे ट्रिप अर्ध्यावर सोडली - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुबईत हाय अलर्टचा मेसेज आणि सायरनमुळे ट्रिप अर्ध्यावर सोडली

बांधकाम व्यावसायिकाची आपबिती, एकाच हाॅटेलमध्ये २५ भारतीय नागरिक : दूतावासाशी सातत्याने साधताहेत संपर्क ...

गूढ मृत्यू! चेन्नईला जातो सांगून निघाला, इमारतीच्या २४व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गूढ मृत्यू! चेन्नईला जातो सांगून निघाला, इमारतीच्या २४व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीमध्ये पहाटे २५ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह ...

'पीएमआरडीए' हद्दीतील नद्यांचा श्वास जलपर्णीमुळे गुदमरतोय - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पीएमआरडीए' हद्दीतील नद्यांचा श्वास जलपर्णीमुळे गुदमरतोय

- महापालिका बाराही महिने राबविते स्वच्छता मोहीम; मात्र पुणे महानगर हद्दीत उपाययोजनांची आवश्यकता; संयुक्त नदी सुधार योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगून वेळकाढूपणा ...

महामॅरेथाॅनसाठी सांगवीत वाहतूक बदल; वाहनचालकांनो पर्यायी मार्गांचा वापर करा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महामॅरेथाॅनसाठी सांगवीत वाहतूक बदल; वाहनचालकांनो पर्यायी मार्गांचा वापर करा

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून आवाहन ...

रस्ते उभारणारे इंजिनिअर आहेत की, यमाचे दूत? पिंपरीत धोकादायक गतिरोधकांचा कहर; नागरिक संतप्त - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रस्ते उभारणारे इंजिनिअर आहेत की, यमाचे दूत? पिंपरीत धोकादायक गतिरोधकांचा कहर; नागरिक संतप्त

- गतिरोधकाच्या नावाखाली रस्त्यांवर तयार केले जात आहेत उंचवटे : महापालिका प्रशासनाकडून मनमानी पद्धतीने उभारणी ...

शहर परिसरातील अपघातसत्रामुळे रक्ताने माखलेत रस्ते; यंत्रणांच्या उदासीनतेने निष्पापांचा बळी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहर परिसरातील अपघातसत्रामुळे रक्ताने माखलेत रस्ते; यंत्रणांच्या उदासीनतेने निष्पापांचा बळी

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड अपघातात एकाचा होतोय मृत्यू : वाहतूक नियम कागदावर; भरधाव वेग, निष्काळजी वाहनचालक, अवजड वाहनांवरील नियंत्रणाचा अभाव आणि नियमांच्या उल्लंघनाचा परिणाम  ...

फोन कॉलवर पत्नीशी वाद; पतीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फोन कॉलवर पत्नीशी वाद; पतीने उचलले टोकाचे पाऊल

- पत्‍नीशी फोनवरून बोलताना पुन्हा त्यांच्यात वाद झाला. ...

पोलिस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणी;भोसरी, इंद्रायणीनगरमधील सिंथेटिक ट्रॅकवर शारीरिक चाचणी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणी;भोसरी, इंद्रायणीनगरमधील सिंथेटिक ट्रॅकवर शारीरिक चाचणी

पिंपरी-चिंचवड पोलिस दलासाठी शारीरिक चाचणी भोसरी येथील इंद्रायणीनगरमधील मैदानावर होणार आहे. ...