लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

आम्ही युतीतच लढणार, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांचे मत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आम्ही युतीतच लढणार, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांचे मत

कल्याण पूर्व भागातील लोकग्राम पादचारी पुलाचे भूमिपूजन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

"जोड मजबूत मात्र तोंड विरुद्ध दिशेला"; मनसे आमदाराने केलं ट्वीट - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"जोड मजबूत मात्र तोंड विरुद्ध दिशेला"; मनसे आमदाराने केलं ट्वीट

मानपाडा पोलीस ठाण्यात भाजपचे नंदू जोशी यांच्या विरोधात विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्यावर भाजपने पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. ...

"खोके यायचे बंद झाल्याने खोक्याचा जप सुरू"; डॉ. श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"खोके यायचे बंद झाल्याने खोक्याचा जप सुरू"; डॉ. श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

गेल्या ११ महिन्यात विद्यमान सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली असल्याचे खासदार शिंदे यांनी वेळी सांगितले. ...

कल्याण लोकग्राम पादचारी पुलाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण होणार, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते भूमीपूजन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकग्राम पादचारी पुलाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण होणार, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते भूमीपूजन

पादचारी पूलामुळे कल्याण पूर्व भागातील नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  ...

कल्याण लोकग्राम पादचारी पूलाचे आज भूमीपूजन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकग्राम पादचारी पूलाचे आज भूमीपूजन

या पूलाच्या कामाकरीता ४२ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ...

ही नालेसफाई नसून केडीएमसीच्या तिजोरीची सफाई; भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ही नालेसफाई नसून केडीएमसीच्या तिजोरीची सफाई; भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप

कल्याण डोंबिवली महापालिकेने नालेसफाईच्या कामासाठी आठ कोटीची निविदा काढली आहे. ...

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी वाढदिवसाचे बॅनर काढणाऱ््या अधिकाऱ््याचा केला सत्कार, म्हणाले... - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी वाढदिवसाचे बॅनर काढणाऱ््या अधिकाऱ््याचा केला सत्कार, म्हणाले...

आमदार गायकवाड यांचा १४ जून रोजी वाढदिवस होता. त्यांच्या शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर प्रभाग अधिकारी पाटील यांनी काढले. त्यांना आमदारांनी रस्त्यात गाठून त्यांनी केलेली कारवाई चांगली आहे. अशीच कारवाई अन्य ठिकाणी ही करावी असे सांगितले. ...

कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ सुंदर करण्यासाठी सगळ्याचे सहकार्य आवश्यक, आयुक्तांचे आवाहन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ सुंदर करण्यासाठी सगळ्याचे सहकार्य आवश्यक, आयुक्तांचे आवाहन

कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सगळयांचेच सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आज येथे केले. ...