लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

अडीच वर्षांच्या मुलीसह आजोबा खाडीत बुडाले, डोंबिवलीतील धक्कादायक घटना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अडीच वर्षांच्या मुलीसह आजोबा खाडीत बुडाले, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

Dombivali News: डोंबिवली शहराच्या पश्चिमेतील राजूनगर खाडीत एक अडीच वर्षाची चिमुकली आणि तिचे आजोबा बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस आणि फायर ब्रिगेड यांनी शोध मोहिम सुुरु केली आहे. ...

कंत्राटी चालकाकडून केडीएमसी आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग, आयुक्तांनी दिले कारवाईची आदेश - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कंत्राटी चालकाकडून केडीएमसी आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग, आयुक्तांनी दिले कारवाईची आदेश

या प्रकरणी चौकशी करत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले. ...

मनसे कल्याण महिला शहराध्यक्षांचा मृत्यू, मृत्यूच्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसे कल्याण महिला शहराध्यक्षांचा मृत्यू, मृत्यूच्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

हे प्रकरण भिवंडी कोनगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ...

आगरी महोत्सवात ४ लाखांहून अधिक गर्दीचा नवा उच्चांक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आगरी महोत्सवात ४ लाखांहून अधिक गर्दीचा नवा उच्चांक

१९ व्या आगरी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ...

"मोबाईलपासून मुलांना दूर कसे ठेवता येईल याचा अभ्यासक्रम बनवण्याची गरज" - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"मोबाईलपासून मुलांना दूर कसे ठेवता येईल याचा अभ्यासक्रम बनवण्याची गरज"

कल्याणातील बिर्ला ओपन माईंड प्री स्कूलच्या शाखेचे उद्घाटन. ...

रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला परत मिळाली दागिन्याची बॅग - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला परत मिळाली दागिन्याची बॅग

महात्मा फुले पोलिसांकडून रिक्षा चालक मोहन राठोड याचा सत्कार करण्यात आला आहे. ...

महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांना भाजपच्या माजी नगरसेविका, तिच्या पतीकडून बेदम मारहाण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांना भाजपच्या माजी नगरसेविका, तिच्या पतीकडून बेदम मारहाण

कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

"ज्ञानभाषा, 'भाकरीची' भाषा झाल्याशिवाय मराठी भाषेचे संवर्धन होणार नाही" - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"ज्ञानभाषा, 'भाकरीची' भाषा झाल्याशिवाय मराठी भाषेचे संवर्धन होणार नाही"

आगरी महोत्सवात डॉ. श्रीपाल सबनीस आणि डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत. ...