लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

जबाबदार नागरिकाची भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल - डॉ.इंदूराणी जाखड़ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जबाबदार नागरिकाची भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल - डॉ.इंदूराणी जाखड़

KDMC News: मी एक जबाबदार नागरिक, ही भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल असे प्रतिपादन कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड़ यांनी आज केले. ...

रेरा प्रकरणातील बेकायदा इमारतीवर केडीएमसीची हातोडा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेरा प्रकरणातील बेकायदा इमारतीवर केडीएमसीची हातोडा

डोंबिवली नांदिवली परिसरातील रेरा प्रकरणातील बेकायदा इमारतीवर महापालिकेने हातोडा चालविला आहे. ...

कल्याण पूर्वेत साकारणार भव्य क्रिडा संकुल; खासदारांच्या हस्ते पार पडले भूमिपूजन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेत साकारणार भव्य क्रिडा संकुल; खासदारांच्या हस्ते पार पडले भूमिपूजन

२ एकर जागेवर हे क्रिडा संकुल उभे केले जाईल. खेळाडूंना एक हक्काचे ठिकाण मिळणार आहे. ...

कल्याण तळोजा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सुरुवात - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण तळोजा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सुरुवात

मुंबईच्या जवळ आहे परतुं तरीही मुंबईपासून खूप दूर आहे’ अशी अवस्था कल्याण आणि डोंबिवली परिसराची होती. ...

कल्याणमध्ये १७ लाखाचा गुटखा जप्त; एक अटकेत तर दोन पसार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये १७ लाखाचा गुटखा जप्त; एक अटकेत तर दोन पसार

कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी १७ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. ...

पत्नीची गळा दाबन हत्या केल्या प्रकरणी पतीला अटक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पत्नीची गळा दाबन हत्या केल्या प्रकरणी पतीला अटक

टिटवाळा पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. ...

कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई! बनावट देशी दारुच्या ४८ हजार बाटल्या जप्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई! बनावट देशी दारुच्या ४८ हजार बाटल्या जप्त

या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे ...

कल्याणमध्ये सीएनजी गॅसचा ठणठणाट; रात्रीपासून सीएनजी गॅस पंपावर रिक्षा चालकांच्या रांगा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये सीएनजी गॅसचा ठणठणाट; रात्रीपासून सीएनजी गॅस पंपावर रिक्षा चालकांच्या रांगा

सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस कंपनीकडून देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ...