KDMC : कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या मुख्यालयातील सहाय्यक उपायुक्तांच्या केबीनमधून पाच फाईल गहाळ झाल्याची घटना समाेर आली आहे. या घटनेमुळे महापालिका मुख्यालयात एकच खळबळ माजली हाेती. ...
फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे. ...
डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव ते माणकोली खाडी पूलाचे काम अंतिम टप्प्यात असून हा पूल मे अखेर्पयत वाहतूकीसाठी खुला होणार आहे. ...
बारावे कचरा प्रकल्पात सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. आज दुपारी कचऱ्याला आग लागल्याने आगीने लगेच राैद्र रुप धारण केले. ...
अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गावातील कुस्तीपटू वैष्णवी पाटील ही पहिल्या महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धेत उपविजेती ठरली. ...
'राहूल गांधी यांच्या पूर्वजांचे आडनाव खान हाेते. खान हे नाव शाेभणार नाही. त्यामुळे त्यांनी गांधी हे नाव लावले.' ...
इसहात हा कल्याणमध्ये राहताे. त्याची घरची परिस्थिती बिकट आहे ...
सविस्तर अहवाल न्यायालयास सादर करावा असे आदेश ...