लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
मुंबई मनपा म्हणतेय, आज रात्री ११ नंतर पार्टी संपवू नका; पण... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपा म्हणतेय, आज रात्री ११ नंतर पार्टी संपवू नका; पण...

मुंबईत 'थर्टी फर्स्ट' सेलिब्रेशन करणाऱ्या तरुणाईचा हिरमोड झाला होता. पण मनपाने आज मध्यरात्रीसाठी नववर्षांच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर एक सवलत दिली आहे.  ...

'अॅपल डे सेल': आयफोन घ्यायचा विचार करताय? नुसता विचार करु नका, सुरू झालाय मोठा सेल - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :'अॅपल डे सेल': आयफोन घ्यायचा विचार करताय? नुसता विचार करु नका, सुरू झालाय मोठा सेल

आयफोन १२ सह अॅपलच्या इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट ...

कोरोनामुळे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर...

प्रजासत्ताक दिनी दरवर्षी भारताच्या लष्करी सामर्थ्याचं, विविध कलाकृतींचं आणि संस्कृतीचं दर्शन संचलनाच्या माध्यमातून केलं जातं. ...

केंद्राने कृषी कायदे रेटले; दिल्लीत बसून शेती करता येत नाही: शरद पवार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केंद्राने कृषी कायदे रेटले; दिल्लीत बसून शेती करता येत नाही: शरद पवार

राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले, पवारांनी केला आरोप. ...

अमेरिकेत भारतीयांचा डंका! जो बायडन यांच्या 'डिजिटल स्ट्रॅटजी टीम'मध्ये काश्मीरच्या मुलीचा समावेश - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत भारतीयांचा डंका! जो बायडन यांच्या 'डिजिटल स्ट्रॅटजी टीम'मध्ये काश्मीरच्या मुलीचा समावेश

आयशा शहा हिनं याआधी बायडन-हॅरिस यांच्या निवडणूक प्रचारातही डिजिटल पार्टनशिप मॅनेजर म्हणून काम पाहिलं होतं. ...

मुंबईत येण्यासाठी फक्त सिद्धिविनायकाच्या परवानगीची गरज; कंगनाचा शिवसेनेला टोला - Marathi News | | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईत येण्यासाठी फक्त सिद्धिविनायकाच्या परवानगीची गरज; कंगनाचा शिवसेनेला टोला

अभिनेत्री कंगना राणौत मुंबईत आली आहे. तिनं मंगळवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. कंगना यावेळी मराठमोळ्या वेशभूषेत पाहायला मिळाली. ...

मोठी बातमी! रजनिकांत राजकीय पक्ष काढणार नाहीत, जाहीर केली माघार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! रजनिकांत राजकीय पक्ष काढणार नाहीत, जाहीर केली माघार

"मला सांगताना अतिशय वाईट वाटतंय की मी सध्यातरी कोणताही राजकीय पक्ष सुरू करणार नाही" ...

लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये; मी शिवसैनिक, शिवसेनेतच मरणार: संजय राऊत - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये; मी शिवसैनिक, शिवसेनेतच मरणार: संजय राऊत

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ईडीच्या चौकशीला उपस्थित राहणार नाहीत ...