लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

महापालिकेचे उपआयुक्त उल्हास महाले यांचा दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनतर्फे गौरव - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचे उपआयुक्त उल्हास महाले यांचा दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनतर्फे गौरव

महाले यांनी संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाची फाउंडेशनने घेतली दखल ...

'त्या' बोटीत कुणीही पाकिस्तानी खलाशी नाही, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' बोटीत कुणीही पाकिस्तानी खलाशी नाही, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची माहिती

जलराणी ही बोट उत्तन मधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे. दोन वर्षांपूर्वी तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ...

मुंबादेवीच्या पुनर्विकासात कोळी जमातीला स्थान द्या; राजहंस टपके यांची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबादेवीच्या पुनर्विकासात कोळी जमातीला स्थान द्या; राजहंस टपके यांची मागणी

मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करतांना यामध्ये कोळी जमातीचा हक्क देण्याची मागणी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. ...

मालवणीतील घटनेप्रकरणी खा. गोपाळ शेट्टीचं पोलीस उपायुक्तांना पत्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवणीतील घटनेप्रकरणी खा. गोपाळ शेट्टीचं पोलीस उपायुक्तांना पत्र

पोलिसांमार्फत रामनवमीच्या मिरवणुकीवर बंधन घेतल्यास भाजप कडाडून विरोध करेल ...

सन २००० ते २०११ पर्यंतच्या झोपडपट्टीवासीयांचे सशुल्क पात्रता धोरण निश्चित करा; खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सन २००० ते २०११ पर्यंतच्या झोपडपट्टीवासीयांचे सशुल्क पात्रता धोरण निश्चित करा; खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी

खाजगी जागेवरील झोपडपट्टीत जमीन मालकाकडून विकत घेतलेले ३० वर्षांपूर्वीचे पहिल्या माळ्यावरील हजारो लोक बेघर झाले आहेत. ...

मालवणीत तणाव निर्माण करणाऱ्या दंगेखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी : आमदार अस्लम शेख - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवणीत तणाव निर्माण करणाऱ्या दंगेखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी : आमदार अस्लम शेख

मालवणीत दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या दंगेखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी मालाडचे स्थानिक आमदार अस्लम शेख यांनी केली आहे. ...

मुंबई : "मालवणी पोलीसांच्या सतर्कतेमुळेच फार मोठी दुर्घटना ठळली" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : "मालवणी पोलीसांच्या सतर्कतेमुळेच फार मोठी दुर्घटना ठळली"

मालवणी प्रकरणावर आमदार अस्लम शेख यांची प्रतिक्रिया ...

कोविड, एच३एन२ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॅा.दीपक सावंतांनी घेतली आरोग्य सचिवांची भेट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड, एच३एन२ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॅा.दीपक सावंतांनी घेतली आरोग्य सचिवांची भेट

महानगर पालिकांशी बैठका करून आढावा घेणे दररोज सुरू असल्याची माहिती एन. नवीन सोना यांना यावेळी दिली. ...