लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

मुंबईच्या मालाडमधील आप्पा पाडा येथील ३०० महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या मालाडमधील आप्पा पाडा येथील ३०० महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप

आगीमध्ये हजारो नागरिकांचे सुखी संसार उध्वस्त झाले. अंगावरच्या कपड्याशिवाय त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही. ...

गोराईत तीव्र पाणी टंचाई! पालिका अधिकाऱ्यांना घातला घेराव; पालिका प्रशासनाने केला इन्कार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोराईत तीव्र पाणी टंचाई! पालिका अधिकाऱ्यांना घातला घेराव; पालिका प्रशासनाने केला इन्कार

बोरिवली पश्चिम गोराई म्हाडा वसाहत आणि गोराई खाडी पलीकडील गोराई गावात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.  ...

रेल्वे हद्दीतील झोपड्यांसाठी एसआरए योजना राबवा, गोपाळ शेट्टींचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे हद्दीतील झोपड्यांसाठी एसआरए योजना राबवा, गोपाळ शेट्टींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

स्थायिक झालेल्या झोपडपट्टीवासियांना नोटीस देण्याचे काम रेल्वेच्या माध्यमातून केले जाते. त्यांना मिळालेल्या नोटिसांमुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

कुष्ठ पीडित वसाहतीच्या समाज कल्याण केंद्राचे नूतनीकरण, राम नाईक यांच्या हस्ते उदघाटन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुष्ठ पीडित वसाहतीच्या समाज कल्याण केंद्राचे नूतनीकरण, राम नाईक यांच्या हस्ते उदघाटन

राम नाईक म्हणाले की, कुष्ठ पीडितांना सार्वजनिक रित्या अनेक अडचणी समोर जावे लागते. आपण उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन करून कुष्ठ पीडितांच्या आवास योजनेचे काम झाले. ...

मढच्या समुद्रकिनारी बांधण्यात आलेल्या अनधिकृत स्टुडिओंवर पालिकेची तोडक कारवाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मढच्या समुद्रकिनारी बांधण्यात आलेल्या अनधिकृत स्टुडिओंवर पालिकेची तोडक कारवाई

२०२१ मध्ये सुमारे पाच लाख चौफूट जागेवर २२ स्टुडिओं बांधण्यात आले होते. ...

कांदिवलीत भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा; आ. अतुल भातखळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीत भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा; आ. अतुल भातखळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार भातखळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...

सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये बायो फायर टेस्टची सुविधा उपलब्ध करा; डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये बायो फायर टेस्टची सुविधा उपलब्ध करा; डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोविडने डोके वर काढले असून पुन्हा कोविड मोठ्या प्रमाणात येऊ घातला आहे. ...

सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण करून नवीन डीसीआर तयार करण्याची विनंती  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण करून नवीन डीसीआर तयार करण्याची विनंती 

किनारपट्टीवरील १७३ बंदरातील गाळ काढावा अशा मागण्या मंत्र्यांकडे करून शासनाने मच्छीमार बांधवांना दिलासा द्यावा अशी विनंती आमदार रमेशदादा पाटील यांनी केली. ...