लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

लोकमत इम्पॅक्ट: अंधेरीचे कामगार विमा रुग्णालय लवकर सुरू करा! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्ट: अंधेरीचे कामगार विमा रुग्णालय लवकर सुरू करा!

भिमेश मुतुला यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट ...

अंधेरीचे कामगार विमा रुग्णालय लवकर सुरू करा; भिमेश मुतुला यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीचे कामगार विमा रुग्णालय लवकर सुरू करा; भिमेश मुतुला यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मुंबई-अंधेरी पूर्व एमआय डीसी येथील कामगार  रुग्णालयाला दि,१७ डिसेंबर २०१८ साली भीषण आग लागली होती. ...

"ते खऱ्या अर्थाने पुणेभूषण होते," राम नाईकांकडून गिरीश बापटांना श्रद्धांजली - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ते खऱ्या अर्थाने पुणेभूषण होते," राम नाईकांकडून गिरीश बापटांना श्रद्धांजली

सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधणारा, समस्या निराकरणासाठी तात्काळ झटणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती, असंही ते म्हणाले. ...

संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्धल खा. गोपाळ शेट्टींचा गोरेगावच्या १७ संघटनानांनी केला नागरी सत्कार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्धल खा. गोपाळ शेट्टींचा गोरेगावच्या १७ संघटनानांनी केला नागरी सत्कार

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी निवडून येणारे ते पहिले खासदार आहेत. ...

रामनवमीच्या पूर्वसंध्येला गीतरामायणाची पर्वणी; खासदार राहुल शेवाळे यांच्यावतीने विशेष सोहळा  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामनवमीच्या पूर्वसंध्येला गीतरामायणाची पर्वणी; खासदार राहुल शेवाळे यांच्यावतीने विशेष सोहळा 

गीतरामायण म्हणजे प्रभू श्रीरामाचे भूतलावरील अवतारकार्य उलगडून दाखविणारी अजरामर कलाकृती.  ...

मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवत अल्पसंख्यांक विकास विभागाच्या सचिवांनी केलं होतं पुस्तक प्रकाशन - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवत अल्पसंख्यांक विकास विभागाच्या सचिवांनी केलं होतं पुस्तक प्रकाशन

अल्पसंख्यांक विकास विकास विभागाच्या तत्कालिन अप्पर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी या सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त झाल्या. त्याआधी घाई-गडबडीत पुस्तकाच्या प्रकाशनाचे सोपस्कार उरकून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे ...

बूट पॉलिश कामगारांच्‍या समस्‍या मार्गी लागणार, रावसाहेब दानवे यांचे आश्वासन  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बूट पॉलिश कामगारांच्‍या समस्‍या मार्गी लागणार, रावसाहेब दानवे यांचे आश्वासन 

सन २००६ पूर्वीचे जे बूट पॉलिश कर्मचारी आहेत, त्‍यांचे परवाने नुतनीकरण करण्‍यात यावे असे निर्देश रेल्‍वे बोर्डाने दिले असून नव्‍याने निविदा मागविल्‍या आहेत. ...

चिनॉय कॉलेजवर प्रशासक नेमा, लोकप्रतिनिधींची विधानपरिषद व विधानसभेत एकमताने मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिनॉय कॉलेजवर प्रशासक नेमा, लोकप्रतिनिधींची विधानपरिषद व विधानसभेत एकमताने मागणी

पश्चिम उपनगरातील हे मोठे कॉलेज असल्याने या कॉलेजवर प्रशासक बसवून ते तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.  ...