लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

बँकप्रमुखांची राष्ट्रीय परिषद पहिल्यांदाच औरंगाबादेत; १६ सप्टेंबरला आयोजन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बँकप्रमुखांची राष्ट्रीय परिषद पहिल्यांदाच औरंगाबादेत; १६ सप्टेंबरला आयोजन

सामान्यांसाठी असलेल्या योजनांचा किती फायदा झाला, याची चर्चा बैठकीत होऊ शकते. ...

डम्पिंग ग्राउंड फुल्ल; कचरा टाकायचा कुठे? कचरा जमा करणाऱ्या वाहनांच्या मनपासमाेर रांगा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डम्पिंग ग्राउंड फुल्ल; कचरा टाकायचा कुठे? कचरा जमा करणाऱ्या वाहनांच्या मनपासमाेर रांगा

Dumping ground full : डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने कचरा संकलन करणाऱ्या वाहनचालकांसमाेर संकट उभे ठाकले आहे. ...

केवायसी केलेली नाही, मॅसेजला दिला रिप्लाय अन् सायबर चाेरट्यांनी व्यापाऱ्याच्या बँक खात्यातील दीड लाख उडविले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केवायसी केलेली नाही, मॅसेजला दिला रिप्लाय अन् सायबर चाेरट्यांनी व्यापाऱ्याच्या बँक खात्यातील दीड लाख उडविले

One and half lakh looted from bank account : खात्यातील तब्बल दीड लाख रुपयांची रक्कम गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार साेमवारी उघडकीस आला़. ...

‘सरकारी अंधश्रद्धे’चा भोपळा चव्हाट्यावर फुटला पाहिजे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘सरकारी अंधश्रद्धे’चा भोपळा चव्हाट्यावर फुटला पाहिजे!

जादूटोणाविरोधी कायदा केला म्हणजे जबाबदारी संपली, असे सरकार मानते! पण एखाद्याला नागडे करून भर चौकात त्याचा खून होईस्तोवर यंत्रणेला थांगपत्ता लागू नये? ...

अमेरिका, इस्त्रायल, ब्रिटनकडून शिकावे... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिका, इस्त्रायल, ब्रिटनकडून शिकावे...

हे तीनही देश सध्या कोरोनाची ‘टाइमलाइन’ आणि लसीकरणात भारताच्या पुढे आहेत ! त्यांच्या अनुभवातून आपण शिकावेत असे बरेच धडे आहेत! ...

आजचा अग्रलेख: काँग्रेसच्या वाटेवर भाजप! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: काँग्रेसच्या वाटेवर भाजप!

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक काळ राहण्यात चौथे स्थान पटकाविणारे विजय रुपानी यांचा राजीनामा का घेण्यात आला, याचे अधिकृत स्पष्टीकरण भाजपने अद्याप दिलेले नाही. ...

दोन जीपची समोरासमोर धडक, दीर-भावजय जागीच ठार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन जीपची समोरासमोर धडक, दीर-भावजय जागीच ठार

Acciden at Beed : दोन वर्षांच्या बाळासह वडील बालंबाल बचावले ...

शस्त्रक्रियेदरम्यान संसर्गाचा धोका कसा टळणार? ‘मॉड्युलर ओटी’ची प्रतीक्षा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शस्त्रक्रियेदरम्यान संसर्गाचा धोका कसा टळणार? ‘मॉड्युलर ओटी’ची प्रतीक्षा

Nagpur News मेडिकलच्या विविध विभागांच्या सात शस्त्रक्रियागृहाला नऊ कोटी रुपयांमधून ‘मॉड्युलर ओटी’ म्हणजे अद्ययावत शस्त्रक्रिया गृहाचे स्वरूप दिले जाणार होते. परंतु पाच वर्षे होऊनही यातील चारच ‘ओटी’ अद्ययावत झाल्या. ...