शहरात ९२ हजार स्मार्ट लाइट बसविण्याचे काम निर्धारित वेळेनंतर दहा महिने उलटल्यानंतरदेखील ८० टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे काम रखडवणाऱ्या ठेकेदाराला तब्बल ८२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडून यावर थेट कारवाई केली जात नसल्या ...
अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तिसऱ्या फेरीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर १२ हजार ४७८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, शुक्रवार (दि. १७) पासून विशेष फेरीसाठी अर्ज व ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या फेरीची गुणवत्ता यादी व जागा व ...
गंगापूररोडवरील एका रुग्णालयात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याने उपचार घेणाऱ्या पुरुष रुग्णाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.१५) मध्यरात्री घडली. ...
जेलरोडवरील लोखंडेमळा येथे रस्त्यावरील श्री हनुमान मंदिरातील मूर्तीचे बाहेरून वाकून दर्शन घेत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोनसाखळी अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटनाा गुरुवारी ...
गेल्या काही महिन्यांपासून परिसरात दहशत माजविणारा नर बिबट्या दारणा नदीच्या काठावर निळकंठ माणिक आवारे यांच्या उसाच्या शेतात गुरुवारी (दि.१६) रोजी पहाटे ५ वाजता लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. ...