भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पहिल्या टप्यात २१ डिसेंबर राेजी हाेत आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला साेमवार १३ डिसेंबरपासून प्रारंभ झाला. परंतु निवडणूका हाेणार की नाही असा संभ्रम शुक्रवारपर्यंत कायम हाेता. अखेर निवडणूका हाेणे निश्चित झाल ...
सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या सर्व ५२ व पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची घाेषणा केली हाेती. ६ डिसेंबर या अखेरच्या दिवशी नामांकन दाखल केले हाेते. मात्र, ओबीसी प्रवर्गातील निवडणूक स्थगित झाली. त्या प्रवर्गासाठी सर्वच पक्ष ...
गुरुवारी रामदास नेहमीप्रमाणे शेतावर गवत कापण्यासाठी गेला होता. गवत कापत असताना वाघाने हल्ला करून रामदासच्या नरडीचा घोट घेतला. ही घटना सायंकाळची असल्याने व अंधार झाल्याने गावकरी रामदासचा शोध घेऊ शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास ...
प्रचाराचा नारळ फुटल्यापासून या दोन्ही नेत्यांनी सहाही ठिकाणी प्रचार सभा घेऊन नवा रंग भरला आहे. इतर राजकीय पक्षही आपले भवितव्य आजमावत आहेत. मतदानाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. प्रचाराला वेग आला आहे. प्रत्येक पक्ष विजयाचा दावा करत असला, तरी मतदार कोण ...
काळी फित आंदोलन, एक दिवसाचा लाक्षणिक संप, त्यानंतर १३ व १४ डिसेंबर रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयात साखळी उपोषण करण्यात आले हाेते. त्यानंतर आता बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदाेलनात विद्यापीठात कार्यरत गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटन ...
देसाईगंज हे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक असल्याने येथील नागरिकांना देसाईगंजवरूनच पुढचा प्रवास करावा लागताे. देसाईगंज रेल्वे स्थानकावर बऱ्यापैकी प्रवाशी मिळत असल्याने, सर्वच पॅसेंजर व काही एक्स्प्रेसचे थांबेही देण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेने प् ...
शहरातील पूलफैल भागातील कांबळे यांच्या मालकीच्या रॉटव्हीलर प्रजातीच्या ओरिओ या श्वानाची प्रकृती अचानक ढासळल्याने त्याला पशुचिकित्सकांकडे उपचारासाठी नेण्यात आले. विविध चाचण्या केल्यावर ओरिओला गोचडीपासून पसरणाऱ्या इहर लिचिया या आजाराची लागण झाल्याचे ...
शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास देवळी तालुक्यातील चोंडी शिवार गाठून काळविटाच्या मांसाची मेजवानी करीत असलेल्या विश्वेश्वर हरिभाऊ सोनटक्के, नागसिंग संजय वाघमारे, रंजित जगदीश टामठे व सुरेंद्र लक्ष्मण दांढेकर, सर्व रा. चोंडी यांना ताब्यात घेत अटक ...