लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

विरोधकांच्या आरोपांना ३० डिसेंबर नंतर उत्तर देणार!, आमदार नितेश राणेंचा इशारा  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विरोधकांच्या आरोपांना ३० डिसेंबर नंतर उत्तर देणार!, आमदार नितेश राणेंचा इशारा 

जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलच्या अधिकृत उमेदवारांची केली घोषणा. ...

ग्रामीण भागात घरोघरी तुरीचा 'सोलेभाजी महोत्सव' - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामीण भागात घरोघरी तुरीचा 'सोलेभाजी महोत्सव'

ग्रामीण भागात सद्या घरोघरी तुरीचा सोलेभाजी महोत्सवच सुरू आहे. आमच्या घरी आज सोलेभाजी केली, असे एकीने म्हटले की दूसरी लगेच म्हणते, आमच्या घरी त आतापर्यंत तीन चार झाल्या. एवढी ही भाजी वहऱ्हाडात आवडीची आहे. ...

परतवाड्यात १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला, १४ चाकी ट्रक जप्त - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परतवाड्यात १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला, १४ चाकी ट्रक जप्त

परतवाड्याकडे येत असलेल्या ट्रकमधून पोलिसांनी जवळपास १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला. या कारवाईत पोलिसांनी ट्रकसह एकूण ४१ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

सिंधुदुर्गातील राजकीय दहशतवादाचा बीमोड करूया!, सतीश सावंतांचे आवाहन - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील राजकीय दहशतवादाचा बीमोड करूया!, सतीश सावंतांचे आवाहन

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सहकार समृद्धी पॅनेलच्या माध्यमातून १९ उमेदवारांसह निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ कणकवली येथे करण्यात आला. ...

ढाणकी पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर भाजपची बाजी - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ढाणकी पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर भाजपची बाजी

ढाणकी येथील नगरपंचायतीच्या दोन रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक झाली. या दोन्ही जागा भाजपने दाेन जागा पटकाविल्या आहेत. ...

यंदाही थर्टीफर्स्ट घरातच? हॉटेल चालकांची चिंता वाढली! - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यंदाही थर्टीफर्स्ट घरातच? हॉटेल चालकांची चिंता वाढली!

एकीकडे नवीन वर्षाचा उत्साह असताना दुसरीकडे ओमायक्राॅनचे संकट पाहता यंदाही थर्टीफर्स्ट घरातच साजरा करावा लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत संमिश्र कौल - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत संमिश्र कौल

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत संमिश्र कौल मिळाला. तहसिल कार्यालयात आज, मतमोजणी पार पडली. ...

ख्रिसमस स्पेशल ‘प्रेटझेल’ करा घरच्याघरी, ‘देसी’स्टाइल, नो बेक बिस्किटं! ते ही मैदा न वापरता.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमस स्पेशल ‘प्रेटझेल’ करा घरच्याघरी, ‘देसी’स्टाइल, नो बेक बिस्किटं! ते ही मैदा न वापरता..

प्रेटझेल ही बिस्किटं आपण ज्वारी, बाजरी, गव्हाचं पीठ वापरुन घरच्याघरीही बनवू शकतो.  ...