लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मुगाच्या डाळीचं वाटीभर पाणी पिण्याचे 7 फायदे! वेटलॉस- डाएटच्या प्रवासात उत्तम सोबत - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुगाच्या डाळीचं वाटीभर पाणी पिण्याचे 7 फायदे! वेटलॉस- डाएटच्या प्रवासात उत्तम सोबत

डाळीचं पाणी पिणं हा लहान मुलांचा आहार असला तरी मोठ्यांनी आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि आरोग्यदायी पध्दतीने वजन घटवण्यासाठी मुगाच्या डाळीचं वाटीभर पाणी पिण्याला महत्त्व आहे. ...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ४८ संशोधन सादर होणार! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ४८ संशोधन सादर होणार!

Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University : तांत्रिक चर्चासत्रात ऑनलाईन माध्यमाव्दारे चारही कृषी विद्यापीठांतील साधारणत: ३०० कृषी शास्त्रज्ञ सहभाग नोंदविणार आहे. ...

'शिवाजी महाराज देशाचे सम्राट', कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं मत; शिवपुतळा विटंबनाप्रकरणी दिले कारवाईचे आश्वासन - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'शिवाजी महाराज देशाचे सम्राट', कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं मत; शिवपुतळा विटंबनाप्रकरणी दिले कारवाईचे आश्वासन

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांची भेट घेऊन शिवपुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली. ...

फुलंब्री नगर पंचायत पोटनिवडणुकीत दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुलंब्री नगर पंचायत पोटनिवडणुकीत दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे

या दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे गेल्या असल्या तरी नगर पंचायतमध्ये भाजपची सत्ता असून त्यांना अडचण येणार नाही. ...

धावत्या रेल्वेत चढताना ट्रॅकवर पडला; बिगारी काम करणाऱ्याने दोन पाय गमावले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धावत्या रेल्वेत चढताना ट्रॅकवर पडला; बिगारी काम करणाऱ्याने दोन पाय गमावले

सोलापूर रेल्वे स्थानकावरील घटना; मदतीला धावली लोहमार्ग पोलिसांची माणुसकी ...

‘जुगाड जिप्सी’ची आनंद महिंद्रांकडून दखल, बुलेरोची दिली ऑफर; दत्तात्रय लोहारांनी मानले आभार! - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘जुगाड जिप्सी’ची आनंद महिंद्रांकडून दखल, बुलेरोची दिली ऑफर; दत्तात्रय लोहारांनी मानले आभार!

महिंद्रा कंपनीची सांगली येथील टीम लोहार यांच्या घरी उद्या भेट देणार आहे व गाडीची पाहणी करणार आहेत अशी माहिती दत्तात्रेय लोहार यांनी दिली. ...

धक्कादायक; पोलिओऐवजी दिला कावीळचा डोस; बेलाटीतील सात बालकांना रिॲक्शन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; पोलिओऐवजी दिला कावीळचा डोस; बेलाटीतील सात बालकांना रिॲक्शन

खाजगी रुग्णालयात दाखल : ७२ तास निगराणीखाली ठेवण्यात येणार ...

डयुटी जॉईन करण्यासाठी निघालेल्या टीसीचा सोलापूर रेल्वे स्थानकावर दुदैवी मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डयुटी जॉईन करण्यासाठी निघालेल्या टीसीचा सोलापूर रेल्वे स्थानकावर दुदैवी मृत्यू

सोलापूर रेल्वे स्थानकावरील घटना ...