Nagpur News दुर्मिळ सारस पक्षी दिवसेंदिवस नामशेष होत असल्याने आणि त्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला कडक शब्दात फटकारले. ...
काेराेना काळात लग्नात उधळपट्टी करण्याबाबतची मानसिकता बदलायला सुरुवात झाली. उधळपट्टी करण्याऐवजी साधेपणाने नाेंदणी विवाह करण्याकडे लाेकांचा कल वाढला आहे. ...
मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या कामाला बहुउपयोगी ठरणार्या इस्ट्रोजेनची पातळी खालावण्यातून शरीर अस्थिर होतं. त्याचं कामकाज बिघडतं. जी कामं पूर्वी बिनबोभाट व्हायची त्याचा वेगच लुळा पडतो आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे हातापायात मुंग्या येतात. ...
तज्ज्ञांच्या मते कोविड संसर्गबाधित व्यक्तीचा टूथब्रश हा कोविडचा संसर्ग फैलावण्यास कारणीभूत ठरु शकतो. इतकंच नाहीतर संसर्गातून बऱ्या झालेल्या व्यक्तीलाही टूथब्रशच्या माध्यमातून पुन्हा कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. ...
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी १९९७ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील कैदी मोहम्मद याकूब अब्दुल माजीद नागुल याला १४ दिवसांची संचित रजा मंजूर केली. ...
Nagpur News ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत असतानाच भाजयुमोच्या काही पदाधिकाऱ्यांकडून मात्र राजकीय फायद्यासाठी चक्क शाळकरी विद्यार्थ्यांनाच वेठीला धरण्याचा प्रकार घडला. ...
सोसायटी गटातील ११ जागेवर विजयी संपादन करण्यास माजी आमदार महादेवराव महाडिक,आमदार डॉ. विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे यांच्या राजर्षी शाहू आघाडीस यश आले आहे ...