लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

62 बिनविरोध, तर 32 विजयी - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :62 बिनविरोध, तर 32 विजयी

तालुक्यातील खरकाडा, मेंडकी, चोरटी व कोसंबी खडसमारा या गावात प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. खरकाडा येथे अनुसूचित जातीच्या एका जागेवर सत्यवान सहारे हे विजयी झाले. तीन उमेदवारांत अटीतटीची झाली. मेंडकी येथे सुधाकर गणपत महाडोरे विजयी झाले. चोरटी ...

हुसकावून लावलेला वाघ लोकांच्या दिशेने परततो तेव्हा... - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हुसकावून लावलेला वाघ लोकांच्या दिशेने परततो तेव्हा...

भटाळी गावाजवळील इरई नदीलगत पट्टेदार वाघाने एका गाईची शिकार केली. गुराख्याने आरडाओरड करून वाघाला कसेबसे पळवून लावले. लगेच गुराख्याने याबाबत गाईच्या मालकाला सांगितले. गावकऱ्यांसोबत गायमालक घटनास्थळी आला. त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली होती. पट्टेदार वा ...

अन् पोलिसांच्या पुढाकारातून गावकऱ्यांसाठी बनला रस्ता - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अन् पोलिसांच्या पुढाकारातून गावकऱ्यांसाठी बनला रस्ता

गावकऱ्यांनी रस्त्याची मागणी केली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचा येथे पत्रव्यवहार करण्यात आला. त्यांनी ‘गाव बंद नक्षल बंद’ योजनेअंतर्गत विशेष कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडे संपर्क केला. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने ज ...

गाेंडवानाचे 1 लाख 38 हजार विद्यार्थी देणार हिवाळी परीक्षा - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गाेंडवानाचे 1 लाख 38 हजार विद्यार्थी देणार हिवाळी परीक्षा

प्रश्नपत्रिका साेडविण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार संबंधित परीक्षार्थ्यांना एक तासाचा वेळ देण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेत एकूण ५० बहुपर्यायी प्रश्न राहणार असून प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे एकूण ५० गुणांचा पेपर राहणार आहे. च ...

३२ एस.टी. कर्मचारी कामावर परतले; आठ बसेस धावल्या - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :३२ एस.टी. कर्मचारी कामावर परतले; आठ बसेस धावल्या

एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचारी गत ५१ दिवसांपासून संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी वरिष्ठ पातळीवरून बोलणी झाली. मात्र, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अशातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी २ ...

सर्वच म्हणतात, आम्हीच नंबर वन - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सर्वच म्हणतात, आम्हीच नंबर वन

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच पक्षांचे उमेदवार स्वतंत्र लढले. बहुतांश ठिकाणी तिरंगी-चौरंगी लढतीचे चित्र होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह अपक्षही रिंगणात होते. जिल्हा परिषदेच्या ३९ गटांत २४५ तर पंचायत समितीच्या ...

निकालासाठी आता महिनाभर धाकधूक - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :निकालासाठी आता महिनाभर धाकधूक

जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ तर पंचायत समितीच्या १०६ जागा आहेत. जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी २७ जागांची मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. जो पक्ष हा आकडा गाठेल त्याच्यासाठी सत्तेचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत ...

विना लोकोपायलट ३ किमी धावले रेल्वे इंजिन - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विना लोकोपायलट ३ किमी धावले रेल्वे इंजिन

बालाघाटकडून गोंदियाकडे येणारी मालगाडी मंगळवारी (दि. २१) सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिरसोला रेल्वेस्थानक ओलांडल्यानंतर बिरसोला ते गात्रा रेल्वेस्थानकाच्या मध्यभागी पोल क्रमांक १०१४-१ जवळ आली. येथे येताच या मालगाडीच्या मागील भागात लागलेले रेल्वेचे इंजि ...