लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

राईस मिलवर उतारा घटला, तांदूळ महागणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राईस मिलवर उतारा घटला, तांदूळ महागणार

Nagpur News भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या चार मुख्य धान उत्पादक जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत धानाचे पीक कमी आले आहे. ...

गडचिरोली जिल्ह्यातील भेंडाळ्यात बहरतेय 'ॲपल बोरां'ची शेती - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यातील भेंडाळ्यात बहरतेय 'ॲपल बोरां'ची शेती

Gadchiroli News चामोर्शी तालुक्यातील भेंडाळाचे शेतकरी शेखर दास यांनी आपल्या शेतात ॲपल (सफरचंद) बोरांची शेती विकसित केली आहे. त्यांचा हा प्रयोग धानाच्या पारंपरिक पिकात जखडलेल्या इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. ...

‘सुपर’च्या डॉक्टरांनी बहाल केले तिचे ‘स्त्रीत्व’; जन्मत:च योनीचा मार्ग नसल्याचे वयाच्या १९ व्या वर्षी कळले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सुपर’च्या डॉक्टरांनी बहाल केले तिचे ‘स्त्रीत्व’; जन्मत:च योनीचा मार्ग नसल्याचे वयाच्या १९ व्या वर्षी कळले

Nagpur News साडेचार हजार बालिकांमधील एका बालिकेला जन्मत:च स्त्रीत्व नसते. अशा एका युवतीला नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी अत्यंत किचकट व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करीत तिचे स्त्रीत्व तिला बहाल केले. ...

विदर्भात दिसणारे हे ‘क्लायमेट चेंज’चेच परिणाम; 'नीरी'च्या वैज्ञानिकांनी दिले संकेत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात दिसणारे हे ‘क्लायमेट चेंज’चेच परिणाम; 'नीरी'च्या वैज्ञानिकांनी दिले संकेत

Nagpur News वाढत असलेले तापमान, बदलेला पावसाचा पॅटर्न हे त्याचेच परिणाम आहेत. वेळीच पावले उचलली गेली नाही तर आपल्या देशातूनही लाखाे लाेक ‘क्लायमेट रेफ्यूजी’ ठरतील, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. ...

'मिरॅकल ऑन व्हील्स'; दिव्यांग कलाकारांनी सादर केला भारताचा देदिप्यमान इतिहास - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मिरॅकल ऑन व्हील्स'; दिव्यांग कलाकारांनी सादर केला भारताचा देदिप्यमान इतिहास

Nagpur News नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजे डॉ. सय्यद पाशा यांच्या 'मिरॅकल ऑन व्हील्स' च्या चमूने ''संस्कृती उत्सव' सादर केला. ...

पूलखलातील काेंबड्यांवर बिबट्याचा डल्ला - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पूलखलातील काेंबड्यांवर बिबट्याचा डल्ला

पूलखल परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट व वाघाचे दर्शन हाेत आहे. बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पूलखल येथील कासुबाई पेंदाम यांचा काेंबडा बिबट्याने पळविला. विशेष म्हणजे, फार रात्र झाली नव्हती. तरीही बिबट्याने गावात प्रवेश करून काेंबडा पळविला. ...

65 सदस्य बिनविराेध, तर 61 जण मतदानातून विजयी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :65 सदस्य बिनविराेध, तर 61 जण मतदानातून विजयी

गडचिराेली तालुक्यात १० ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पार पडली. धुंडेशिवणी ग्रामपंचायतीत सर्वसाधारण गटातून श्रीधर काशिनाथ शेजारे हे निवडून आले. मुडझा ग्रामपंचायतीत यश्वदा राेहिदास कुळमेथे, निरूता संजय सुरपाम या बिनविराेध निवडून आल्या आहेत. मरेगाव ग्रामपं ...

मध्य प्रदेशच्या सीमेवर चेकपोस्ट गेले कुठे? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य प्रदेशच्या सीमेवर चेकपोस्ट गेले कुठे?

मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी करून रेतीची वाहतूक आणि साठेबाजी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे वरूड तालुक्यासह जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव झालेच नाहीत. उलट या रेतीघाटातील रेतीसुद्धा चोरीला जात असल्याने शासनाचा लाखो रुपय ...