लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

तांबाळे कारखान्याचा ताबा महिला कारखान्याकडे द्या, उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तांबाळे कारखान्याचा ताबा महिला कारखान्याकडे द्या, उच्च न्यायालयाचा आदेश

तांबाळे येथील इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखान्याचा लिलाव रद्द केला असून, ताबापट्टीची प्रक्रिया करण्याचा आदेश दिला आहे. ...

दाट धुके आणि काळोख्यामुळे रस्त्याचा अंदाज चुकला, ट्रक पलटी होऊन चालक जागीच ठार - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दाट धुके आणि काळोख्यामुळे रस्त्याचा अंदाज चुकला, ट्रक पलटी होऊन चालक जागीच ठार

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव - वाणीवाडी येथे काल, गुरुवारी रात्री २ वाजता हा अपघात घडला. ...

गांधीजींची माकडं पोहोचली आरटीओ कार्यालयाच्या भिंतीवर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गांधीजींची माकडं पोहोचली आरटीओ कार्यालयाच्या भिंतीवर

आरटीओ कार्यालयात कोणतेच काम अतिरिक्त पैसे किंवा लाच दिल्याशिवाय होत नाही, असा समज आहे. कार्यालयाची प्रतिमा सुधारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या तीन माकडांचा उपयोग करण्यात आला आहे. ...

सोलपूरवाडी-आष्टी लोहमार्गावर बुधवार, गुरुवारी धावणार हायस्पीड रेल्वे - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोलपूरवाडी-आष्टी लोहमार्गावर बुधवार, गुरुवारी धावणार हायस्पीड रेल्वे

२९ व ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ दरम्यान सोलापूरवाडी ते आष्टी मार्गावर हायस्पीड रेल्वे धावणार आहे. ...

काँग्रेसच्या ‘स्वबळा’वर राष्ट्रवादी-सेना नाराज - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या ‘स्वबळा’वर राष्ट्रवादी-सेना नाराज

भाजप राज्यात मजबूत आहे. अशा परिस्थितीत एकत्र येत सामना करणे काळाची गरज आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी घेतलेली स्वबळाची भूमिका भाजपसाठी पोषक ठरू शकते. ...

पेपरफूट प्रकरण : प्रीतीश देशमुखचे होते विधान परिषद लढण्याचे स्वप्न - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पेपरफूट प्रकरण : प्रीतीश देशमुखचे होते विधान परिषद लढण्याचे स्वप्न

TET Exam Scam: पेपरफुटी प्रकरणातील डॉ. प्रीतीश देशमुखला राजकारणातही रस आहे. विधान परिषद लढविण्याचे त्याचे स्वप्न होते, यासाठी तो एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात चकरा मारत असल्याची चर्चा आहे. ...

जावयाच्या मदतीने प्रेयसीनेच आवळला प्रियकराचा गळा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जावयाच्या मदतीने प्रेयसीनेच आवळला प्रियकराचा गळा

मृताचे गेल्या काही दिवसांपासून गावातीलच विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून ते दोघे एकमेकांना लपूनछपून भेटायचे. ही बाब महिलेच्या जावयाला खटकत होती. ...

ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा सर्रास वापर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा सर्रास वापर

Nagpur News महापुरुषांशी संबंधित नावांचे प्रकल्प, त्यांची स्मारके असोत किंवा ऐतिहासिक स्थळांचा विकास असो, यासाठी राज्य शासनातर्फे सामाजिक न्याय विभागाचा निधी सर्रास वापरला जात आहे. ...