लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

ST Strike : तेलंगणापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांचा होईल अधिक दिवसांचा संप - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ST Strike : तेलंगणापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांचा होईल अधिक दिवसांचा संप

ST Strike : बहुसंख्य कर्मचारी जिल्ह्यातील बसस्थानकात स्थान मांडून होते. ...

कसबे डिग्रजला गव्याच्या हल्ल्यात तरुण बचावला - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कसबे डिग्रजला गव्याच्या हल्ल्यात तरुण बचावला

गव्याने तरुणावर अचानक हल्ला करत दहशत निर्माण केली. संंबंधीत तरुण गटारीसाठी खोदलल्या चाचीत पडल्याने बचावला. ...

१८ वर्षांचा खर्चाचा हिशेब द्या; कुलगुरू आक्रमक झाल्याने विभाग प्रमुखांची पाचावर धारण  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१८ वर्षांचा खर्चाचा हिशेब द्या; कुलगुरू आक्रमक झाल्याने विभाग प्रमुखांची पाचावर धारण 

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad News कुलगुरू प्रमोद येवले यांची तीन दिवसांत अहवाल देण्याची ताकीद ...

मणेराजुरीतील तिहेरी आत्महत्येचे गूढ कायम, उलटसुलट चर्चा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मणेराजुरीतील तिहेरी आत्महत्येचे गूढ कायम, उलटसुलट चर्चा

मणेराजुरी (ता. तासगाव) येथील शेकोबा डोंगरावर गुरुवारी पहाटे एका युवकासह दोन तरुणींनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली होती. ...

नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची याचिका फेटाळली; अपात्रतेबाबत राज्यमंत्र्यांकडेच सुनावणी होणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची याचिका फेटाळली; अपात्रतेबाबत राज्यमंत्र्यांकडेच सुनावणी होणार

कॅबिनेट मंत्र्यांना राज्यमंत्र्याकडे प्रकरण वर्ग करण्याचे अधिकार; औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा ...

व्याजाने दिले २३ लाख, मागितले ९५ लाख, तिघे सावकार पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :व्याजाने दिले २३ लाख, मागितले ९५ लाख, तिघे सावकार पोलिसांच्या जाळ्यात

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याला २३ लाख रुपये सावकारी व्याजाने देऊन त्यापोटी ९५ लाखांची मागणी करत संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची दिली धमकी. ...

दरोडा, विनयभंग, घरफोडी अन् जबरी चोरीतील संशयित आरोपी जेरबंद; करमाळा पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दरोडा, विनयभंग, घरफोडी अन् जबरी चोरीतील संशयित आरोपी जेरबंद; करमाळा पोलिसांची कारवाई

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

मंगळवेढ्याजवळ कार व टेम्पोचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, चार जण जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढ्याजवळ कार व टेम्पोचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, चार जण जखमी

मंगळवेढ्याजवळ कार व टेम्पोचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, चार जण जखमी ...