लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

थरारक ! साखर कारखान्याची उचल घेऊन मजूर पुरवठा न केल्याने ट्रक अडवून हवेत गोळीबार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :थरारक ! साखर कारखान्याची उचल घेऊन मजूर पुरवठा न केल्याने ट्रक अडवून हवेत गोळीबार

बीड जिल्ह्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

इंजेक्शन लागले अन् ते दुसऱ्या गावात असेल तर चालेल का? विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून कानउघडणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंजेक्शन लागले अन् ते दुसऱ्या गावात असेल तर चालेल का? विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून कानउघडणी

ऑक्सिजनच्या टँकमध्ये काही बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या टूल किटची मागणी केली. तेव्हा त्यास उशीर झाला. ...

दापोलीतील कृषी महाविद्यालयमधील १० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, पुढील तीन दिवस ऑनलाईन क्लासेस - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोलीतील कृषी महाविद्यालयमधील १० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, पुढील तीन दिवस ऑनलाईन क्लासेस

कृषी महाविद्यालयात एकूण १२० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील १० विद्यार्थ्यांच्या अँटीजन टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्या. ...

एसटीचे ६४ कर्मचारी बडतर्फ, आंदोलन सुरुच - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एसटीचे ६४ कर्मचारी बडतर्फ, आंदोलन सुरुच

४ जानेवारी रोजी ४६ कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्यानंतर पुन्हा बुधवारी ५ आगारासह विभागीय कार्यालयातील ६४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ...

Corona Virus: गर्दीच्या ठिकाणांचे आता व्हिडिओ चित्रीकरण; गुन्हा, दंड, सिलिंगची होणार कारवाई - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Virus: गर्दीच्या ठिकाणांचे आता व्हिडिओ चित्रीकरण; गुन्हा, दंड, सिलिंगची होणार कारवाई

Corona Virus in Aurangabad :कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले ...

गुलाबाला नुसतेच काटे, फुलांचा पत्ताच नाही? कुंडीतला गुलाब सुंदर फुलण्यासाठी ५ उपाय, येईल गुलाबबहार - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाला नुसतेच काटे, फुलांचा पत्ताच नाही? कुंडीतला गुलाब सुंदर फुलण्यासाठी ५ उपाय, येईल गुलाबबहार

Gardening tips: गुलाबाच्या झाडाला फुलेच (gardening tips for rose plant) येत नसतील, तर हे काही घरगुती उपाय करुन बघा.. सुंदर, छान- छान फुलांनी बहरेल तुमचं झाडं... ...

जिल्ह्यात १९ कोरोनाबाधितांची भर, चार दिवसात वाढले ४० रुग्ण - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात १९ कोरोनाबाधितांची भर, चार दिवसात वाढले ४० रुग्ण

बुधवारी जिल्ह्यात १९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आठवडाभरापूर्वी दररोज एक किंवा दोन रुग्ण आढळत होते. मात्र, मागील चार दिवसात तब्बल ४० रुग्णांची भर पडली आहे. ...

सोलापुरातील क्रिकेट सट्टा कारवाईत जप्त केलेल्या डायरीमध्ये कोटीचा हिशोब - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील क्रिकेट सट्टा कारवाईत जप्त केलेल्या डायरीमध्ये कोटीचा हिशोब

अन्य आरोपींचा तपास सुरू : राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील बुकींशी कनेक्शन ...