लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

बचत गटाचे कर्ज परत मागणे तिच्या जिवावर बेतले - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बचत गटाचे कर्ज परत मागणे तिच्या जिवावर बेतले

सचिव या नात्याने इंद्रकला दूधबर्वे आणि बचत गटातील अध्यक्ष व इतर महिलांनीसुद्धा तिला कर्जाची परतफेड करण्यासाठी बोलले परंतु गुंड प्रवृत्तीच्या बाबुलाल ढेकवारवार हा कर्जाची रक्कम खाऊन बसला आणि परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा तो रकमेचा भरणा करण्यास टाळाटा ...

गुरुजींचे देव पाण्यात; टीईटी प्रमाणपत्राची होणार पडताळणी! - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गुरुजींचे देव पाण्यात; टीईटी प्रमाणपत्राची होणार पडताळणी!

गैरप्रकारातून पदस्थापना मिळवलेल्या गुरुजींनी देव पाण्यात ठेवले आहेत. सर्व शाळांमधील १३ फेब्रुवारी २०१३नंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. जिल्हा परिषदेच्या १७ तर खासगी १५ अशा ३२ शिक्षकांच्या टीईटीच्या मूळ प्रमाणपत्रा ...

रेगडी पाेलिसांनी सुरू केली बस - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रेगडी पाेलिसांनी सुरू केली बस

मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. रेगडी परिसरातील विद्यार्थी घोट व चामोर्शी येथील शाळेत जातात.  तसेच शासकीय, खासगी कामानिमित्त घोट व चामोर्शी येथे जाण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. खासगी वाहनांचे भाडे न परवडणारे असल्याने विद्यार ...

लोकसहभागाने कोरोना नियंत्रण शक्य - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लोकसहभागाने कोरोना नियंत्रण शक्य

कोरोनाच्या दोन लाटांमधील परिस्थितीचा अभ्यास करून त्यांचे मूल्यांकन डॉ.बोकिल यांनी केले. त्यावरील निष्कर्ष सविस्तरपणे तयार करून ते शासनाला सादर करत असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेचे संचालक डॉ.सतीश ...

15 वर्षे वयोगटातील मुला-मुलीत लसीबाबत संभ्रमावस्था - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :15 वर्षे वयोगटातील मुला-मुलीत लसीबाबत संभ्रमावस्था

शिक्षण  आणि आरोग्य विभागाने काही बाबी स्पष्ट केल्या नसल्याची  शिक्षण क्षेत्रात ओरड आहे.  मेंदूज्वर लसीकरण आणि कोविड लसीकरण हे एकाचवेळी आले आहे; मात्र पहिली कोणती लस घ्यावी यात संभ्रमावस्था कुमार-कुमारिकेमध्ये निर्माण झाली आहे. एकाच वेळेस दोन लसी घ्या ...

जळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला आग - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला आग

प्राथमिक आरोग्य केंद्रातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी मोठी हिम्मत करून आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पाहिजे तसे यश येत नसल्याने अग्निशमन विभागाच्या ...

अवघ्या सहा दिवसांत कोरोना बाधितांचा आकडा शंभरवर - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवघ्या सहा दिवसांत कोरोना बाधितांचा आकडा शंभरवर

एकूण १०७ रुग्णांपैकी ९६ रुग्ण हे जिल्ह्यातील तर ११ रुग्ण जिल्ह्याबाहेरील असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात आजवर ७३,०८९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यातील ७१ हजार १९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १,७८८ जणांचा कोरोनामुळे मृ ...

सुसाट वाहनाने ठोकरल्याने दुभाजकावर गप्पा मारत बसलेल्या दोघांचा मृत्यू - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सुसाट वाहनाने ठोकरल्याने दुभाजकावर गप्पा मारत बसलेल्या दोघांचा मृत्यू

घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. पोलीसही पोहोचले. वाहन चालक कुणाल देवराव नाखले याला ताब्यात घेण्यात आले. हा चालक दारू पिऊन असल्याचे आढळले. प्रवीण बनसोड व दिनेश निकोडे हे दोघेही मित्र सुस्वभावी होते. ते रोज रात्री नित्य नेमाणे फिरायला जात होते. मात्र, ...