लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अवघ्या सहा दिवसांत कोरोना बाधितांचा आकडा शंभरवर - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवघ्या सहा दिवसांत कोरोना बाधितांचा आकडा शंभरवर

एकूण १०७ रुग्णांपैकी ९६ रुग्ण हे जिल्ह्यातील तर ११ रुग्ण जिल्ह्याबाहेरील असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात आजवर ७३,०८९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यातील ७१ हजार १९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १,७८८ जणांचा कोरोनामुळे मृ ...

सुसाट वाहनाने ठोकरल्याने दुभाजकावर गप्पा मारत बसलेल्या दोघांचा मृत्यू - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सुसाट वाहनाने ठोकरल्याने दुभाजकावर गप्पा मारत बसलेल्या दोघांचा मृत्यू

घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. पोलीसही पोहोचले. वाहन चालक कुणाल देवराव नाखले याला ताब्यात घेण्यात आले. हा चालक दारू पिऊन असल्याचे आढळले. प्रवीण बनसोड व दिनेश निकोडे हे दोघेही मित्र सुस्वभावी होते. ते रोज रात्री नित्य नेमाणे फिरायला जात होते. मात्र, ...

देहरेवाडीच्या जंगलात मुलीला फासावर लटकविण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देहरेवाडीच्या जंगलात मुलीला फासावर लटकविण्याचा प्रयत्न

दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी येथील जंगलात ६ वर्षांच्या अनोळखी चिमुरडीला फासावर लटकवून मारण्याच्या प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सदर मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. ...

महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा साधना तोरणे यांचे निधन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा साधना तोरणे यांचे निधन

नाशिक : महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा  साधना सुधाकर तोरणे (वय 81)यांचे  वृद्धापकाकाळाने शुक्रवारी रात्री  निधन झाले.  सदैव महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या साधना ताईंची अंत्ययात्रा  शनिवारी (दि 8) सकाळी अकरा वाजता त्यांच्या गोविंद नगर, ना ...

महिनाभरात ‘इको सेन्सेटिव्ह झोन’बाबत निर्णय - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिनाभरात ‘इको सेन्सेटिव्ह झोन’बाबत निर्णय

इकोसेन्सेटिव्ह झोनबाबत वन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यंदा गांभीर्याने कामकाज झाले असल्याचे दिसते. या दोन्ही विभागांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केल्यामुळे येत्या दीड-दोन महिन्यातच ‘इको सेन्सेटिव्ह झोन’संदर्भातील निर्णय होऊ शकतो, असा विश्वा ...

 लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही: जिल्हाधिकारी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही: जिल्हाधिकारी

जिल्ह्यात अद्याप लॉकडाऊन लागू करण्यात आला नसून याबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, मात्र निर्बंधाची वेळ येऊ नये यासाठी नाशिककारांनी कोरेाना नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज ...

नवीन बाधित तब्बल ८३७ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवीन बाधित तब्बल ८३७

जिल्ह्यात कोरोनाबाधित संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, शुक्रवारी (दि.७) ८३७ नागरिक बाधित आढळून आले आहेत. मात्र, त्यातही दिलासादायक बाब म्हणजे १३८ नागरिक कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ...

नाशिक-भुसावळ मेमू एक्स्प्रेस सोमवारपासून - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-भुसावळ मेमू एक्स्प्रेस सोमवारपासून

नाशिक जिल्ह्यातील निफाड, नांदगाव, लासलगाव, मनमाड तसेच जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी येत्या १० जानेवारीपासून इगतपुरी ते भुसावळ दरम्यान मेमू एक्स्प्रेस सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भ ...