लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

जैशच्या दहशतवाद्याचा तीन दिवस होता नागपुरात मुक्काम; विमानाने आला अन् परतही गेला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जैशच्या दहशतवाद्याचा तीन दिवस होता नागपुरात मुक्काम; विमानाने आला अन् परतही गेला

Nagpur News जैशसाठी काम करणारा २६ वर्षीय स्लिपर सप्टेंबर २०२१ मध्ये विमानाने नागपुरात आला होता. सेंट्रल एव्हेन्यूवरच्या एका हॉटेलमध्ये तो मुक्कामी थांबला होता. त्याने संघ मुख्यालय, रेशीमबाग ग्राउंड परिसरात जाऊन फोटो आणि व्हिडिओग्राफी केली. ...

महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा साधना तोरणे यांचे निधन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा साधना तोरणे यांचे निधन

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयचे निवृत्त संचालक सुधाकर तोरणे यांच्या त्या पत्नी तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांच्या त्या मातोश्री होत्या. ...

सर, मला वाचवा, ‘सेक्सटॉर्शन’च्या भीतीपोटी तो ढसाढसा रडला! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सर, मला वाचवा, ‘सेक्सटॉर्शन’च्या भीतीपोटी तो ढसाढसा रडला!

फेसबुकवरील विशिष्ट ग्रुपला तो ज्वाॅईन झाला. त्यातून पुढे फेसबुक चॅटिंग झाली. व्हॉट्सॲप क्रमांक शेअर झालेत. दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कॉलिंग झाले. अन् तो त्या क्षणिक सुखाला भुलला. तिसऱ्याच दिवशी त्याला त्याचाच न्युड व्हिडीओ युट्युब व अन्य समाजमाध्यमांवर व ...

गरजूला हक्काचे घर मिळणे हा त्यांचा हक्क - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गरजूला हक्काचे घर मिळणे हा त्यांचा हक्क

महाविकास आघाडीने घेतलेल्या धोरणानुसार नागरिकांच्या अतिक्रमित जागा नियमानुकूल करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. यावेळी ४७ कुटुंबांना एफ क्लासमधील ८ अ चे पट्टे त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तालुक्याती ...

तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित

मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील या ग्रामपंचायतींतर्गत पाणीपुरवठा योजनेचे एकूण ६ लाख ५१ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि, सदर ३ गावांतील ग्रामपंचायतींनी मागील काही महिन्यांपासून थकीत व नियमित वीज बिलांचा भरणा न के ...

बॅकवाॅटरने आणले बंगला साेडून भाड्याच्या घरात - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बॅकवाॅटरने आणले बंगला साेडून भाड्याच्या घरात

गाेसे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याचा निर्णय घेण्यात आला. १ नाेव्हेंबर धरण्याच्या जलपातळीत वाढ करणे सुरू झाले. २४५.५० मीटर या पातळीपर्यंत जलसंचय केला जाणार आहे. शुक्रवार, ७ जानेवारी राेजी या प्रकल्पाची पाणी पातळी २४५.४४० मीटरपर्यंत पाेहाेचली. त्यामुळ ...

धान उत्पादकांच्या लागल्या रांगा; केंद्राची चमू आलीच नाही - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धान उत्पादकांच्या लागल्या रांगा; केंद्राची चमू आलीच नाही

या वर्षी मात्र कोणत्याही केंद्रावर कुठल्याही शेतकऱ्याला धान नेता येईल, असे केंद्र शासनाने आदेशित केले आहे. तालुक्यात एकूण १० केंद्रे आहेत. कोठारांच्या क्षमतेत तफावत आहे. कोठारांत पोते ठेवताना दोन पोत्यांमध्ये अंतर ठेवावे. असे केंद्र शासनाने आदेशित के ...

...अन् पालकमंत्र्यांनी बघितला चक्क काळा कापूस - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :...अन् पालकमंत्र्यांनी बघितला चक्क काळा कापूस

उद्योगांच्या विरोधात नाही. मात्र, प्रदूषण नियंत्रणाबाबत नियमांचे कंपन्यांकडून पालन होत नसेल त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. याचे भान कंपन्यांनी ठेवावे. कंपन्यांच्या परिसरातील गावात ईपीएस नेहमी ...