लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

गव्हाची पोळी रोज रोज नको? करा 5 प्रकारच्या पिठांच्या पोळ्या-भाकऱ्या, तब्येत तंदुरुस्त - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गव्हाची पोळी रोज रोज नको? करा 5 प्रकारच्या पिठांच्या पोळ्या-भाकऱ्या, तब्येत तंदुरुस्त

Healthy food: अनेक घरांमध्ये सकाळ- संध्याकाळ केवळ गव्हाच्या (wheat aata) पोळ्याच केल्या जातात. पण तब्येत, आरोग्य सांभाळायचं असेल तर गव्हाच्या पीठासोबतच या ५ पिठांचा वापरही केला पाहिजे. ...

अंगाचा थरकाप उडवणारी घटना; रात्रीची वेळ, बिबट्याने सुमारे दीडशे मीटरपर्यंत दुचाकीचा केला पाठलाग - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अंगाचा थरकाप उडवणारी घटना; रात्रीची वेळ, बिबट्याने सुमारे दीडशे मीटरपर्यंत दुचाकीचा केला पाठलाग

अचानक उसातून आलेल्या बिबट्याने अनिकेतच्या दुचाकीच्या दिशेने झेप घेतली. अनिकेतने प्रसंगावधान राखून दुचाकीचा वेग वाढवला. तरीही, बिबट्याने सुमारे दीडशे मीटरपर्यंत दुचाकीचा पाठलाग केला. ...

हिवाळ्यात सांधेदुखी का वाढते?, त्रासदायक ठरणारं हे दुखणं कसं टाळता येऊ शकतं?... जाणून घ्या! - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात सांधेदुखी का वाढते?, त्रासदायक ठरणारं हे दुखणं कसं टाळता येऊ शकतं?... जाणून घ्या!

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांकडे अधिक रक्तपुरवठा होतो. यामुळे सांध्यांना कमी रक्तपुरवठा होतो. सांधेदुखीमुळे आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम जाणवू शकतो. ...

मोठी बातमी; दैनिक टाचण नसणाऱ्या मंगळवेढ्यातील चार शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; दैनिक टाचण नसणाऱ्या मंगळवेढ्यातील चार शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांची गणेशवाडी  झेडपी शाळेस अचानक भेट;  एका शिक्षकाची दांडी ...

जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे वर्ग येत्या सोमवारपासून बंद - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे वर्ग येत्या सोमवारपासून बंद

नववी व दहावीचे वर्ग मात्र सुरू राहणार आहेत. ...

'न तपासता फाईल्स मंजूर करा, अन्यथा पदभार सोडा'; औरंगाबाद जिल्हा परिषदेत अजब ठराव - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'न तपासता फाईल्स मंजूर करा, अन्यथा पदभार सोडा'; औरंगाबाद जिल्हा परिषदेत अजब ठराव

सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांचे सीईओंवर दबावतंत्र ...

कळसुली येथे एसटी बसवर दगडफेक - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कळसुली येथे एसटी बसवर दगडफेक

एसटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर ही दगडफेक झाली आहे की अन्य कोणते कारण आहे. याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही. ...

भयानक! स्वतःला आगीत पेटवून पोलीस स्थानकावर पळालेल्या महिलेचा इस्पितळात मृत्यू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयानक! स्वतःला आगीत पेटवून पोलीस स्थानकावर पळालेल्या महिलेचा इस्पितळात मृत्यू

हीमाचल प्रदेशहून दक्षिण गोव्यातील वास्कोत आलेल्या सुमारे ४५ वर्षीय मंजू सिंग नावाच्या महीलेने भयानक पद्धतीने केलेल्या आत्महत्येचा प्रयत्न पाहून वास्को पोलीस कर्मचारी बरेच हादरले. ...