लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

वाढदिवसासाठी वडिलांनी मुलीला मैत्रीणीकडं सोडलं, अन् अपहरणकर्त्याचाच आला फोन - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाढदिवसासाठी वडिलांनी मुलीला मैत्रीणीकडं सोडलं, अन् अपहरणकर्त्याचाच आला फोन

याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनोळखी युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा अज्ञाताच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे नोंद झाला आहे. ...

वर्धा गर्भपात प्रकरण; ४० वर्षांपासून गर्भपात करूनच चालत होता कदम रुग्णालयाचा डोलारा - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण; ४० वर्षांपासून गर्भपात करूनच चालत होता कदम रुग्णालयाचा डोलारा

Wardha News मागील ४० वर्षांपासून गर्भपात करूनच कदम रुग्णालयाचा डोलारा सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येऊ लागले आहे. ...

दापाेलीतील 'त्या' तीन वृध्द महिलांचा दागिन्यांसाठीच खून - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापाेलीतील 'त्या' तीन वृध्द महिलांचा दागिन्यांसाठीच खून

मृत तीन महिलांच्या अंगावरील १ लाख ६२ हजार १५० रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने जबरीने चाेरून नेल्याचे पाेलीस तपासात समाेर आले आहे. ...

राजद्रोह गुन्ह्यातील शिवभक्तांना न्याय मिळावा, मराठा महासंघाची चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजद्रोह गुन्ह्यातील शिवभक्तांना न्याय मिळावा, मराठा महासंघाची चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी 

छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुद्ध लढणाऱ्या ३८ मराठी तरुणांवर कन्नड प्रशासनाने राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

एवढे दागिने कशाला घालताय म्हणत वृध्दाला लुटले, अज्ञातावर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एवढे दागिने कशाला घालताय म्हणत वृध्दाला लुटले, अज्ञातावर गुन्हा दाखल 

दुचाकीवरील एक युवक त्यांच्याजवळ आला आणि ''एवढे सोन्याचे दागिने कशाला घालून फिरता. ते रुमालात बांधून देतो,'' असे सांगितले. अन् हातचलाखीने दागिने लंपास केले. ...

माधुरी दीक्षितला आवडतं इटालियन कॅप्रिस सॅलेड, कसं करतात हे पौष्टिक आणि चविष्ट सॅलेड - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माधुरी दीक्षितला आवडतं इटालियन कॅप्रिस सॅलेड, कसं करतात हे पौष्टिक आणि चविष्ट सॅलेड

आपल्या इन्स्टाग्रामवरुन माधुरीने संडे फंडेबाबतची आपली पोस्ट शेअर करताना एका अत्यंत आकर्षक सॅलेडचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहूनच आपल्यालाही हे सॅलेड खाण्याची इच्छा होते. माधुरीने शेअर केलेल्या पोस्टमधील हे सॅलेड स्पेशल आहे. याला 'इटालियन स्टाइल ...

कार्तिकीने सासरी पारंपरिक पद्धतीत साजरी केली मकरसंक्रांत | Kartiki Gaikwad Makarsankrant Celebration - Marathi News | | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :कार्तिकीने सासरी पारंपरिक पद्धतीत साजरी केली मकरसंक्रांत | Kartiki Gaikwad Makarsankrant Celebration

कार्तिकीने सासरी पारंपरिक पद्धतीत साजरी केली मकरसंक्रांत | Kartiki Gaikwad Makarsankrant Celebration #kartikigaikwad #KartikiGaikwadMakarsankrantCelebration #lokmatfilmy #saregamapalittlechamp #zeemarathi कार्तिकीने सासरी पारंपरिक पद्धतीत साजरी केल ...

केवळ ६३०० रुपयांच्या EMI मध्ये घरी न्या KTM ची जबरदस्त बाईक; Adventure बाईक लाँच - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :केवळ ६३०० रुपयांच्या EMI मध्ये घरी न्या KTM ची जबरदस्त बाईक; Adventure बाईक लाँच

2022 KTM 250 अॅडव्हेन्चर बाईक कंपनीनं केली लाँच. ...