लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अनोळखी ठिकाणी जरा जपून,महाराष्ट्र दर्शनासाठी निघालेल्या दोघांचा कालव्यात बुडून मृत्यू - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अनोळखी ठिकाणी जरा जपून,महाराष्ट्र दर्शनासाठी निघालेल्या दोघांचा कालव्यात बुडून मृत्यू

प्रथम चालक कालव्यात पाया घसरून पडला, त्याला वाचविण्यासाठी एकजण उतरला तोही बुडाला नागपूरहून हिंगोलीत ...

वीज थकबाकीवरून आजी-माजी ऊर्जामंत्र्यांमध्ये जुंपली - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज थकबाकीवरून आजी-माजी ऊर्जामंत्र्यांमध्ये जुंपली

दोन नागपूरकर नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा चर्चेत आहे. ...

राज्यात ६० टक्के शस्त्रक्रिया थांबल्या; वैद्यकीय शिक्षकांच्या आंदोलनाचा परिणाम - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राज्यात ६० टक्के शस्त्रक्रिया थांबल्या; वैद्यकीय शिक्षकांच्या आंदोलनाचा परिणाम

एमएसएमटीएच्या आंदोलनामुळे येथील जवळपास ७० वैद्यकीय शिक्षकांनी रुग्णसेवेवर बहिष्कार टाकला आहे. ...

तक्रारी तुंबवून नगरसेवक गेले, जनतेलाच टोले; झोन स्तरावरील अधिकाऱ्यांकडून दखल नाही - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तक्रारी तुंबवून नगरसेवक गेले, जनतेलाच टोले; झोन स्तरावरील अधिकाऱ्यांकडून दखल नाही

नागरी समस्यासंदर्भात मनपा प्रशासनाकडे मागील दोन वर्षांत ५८ हजारांहून अधिक तक्रारी आल्या आहेत. दररोज सरासरी ८० तक्रारी येतात. प्रशासनाकडून याची वेळीच दखल घेतली जात नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. ...

‘लोकमत’चा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा २३ मार्चला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लोकमत’चा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा २३ मार्चला

या स्पर्धेसाठी आलेले लेख व वृत्तांचे बाहेरील निष्पक्ष संपादकांकडून परीक्षण करून त्यांनी निवडलेल्या स्पर्धकांना हे पुरस्कार दिले जातात. ...

Benefits of Watermelon : लालबुंद गारेगार टरबूज उन्हाळ्यात खाण्याचे ५ फायदे, रसरशीत हवाहवासा गारवा, मात्र लक्षात ठेवा धोका - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Benefits of Watermelon : लालबुंद गारेगार टरबूज उन्हाळ्यात खाण्याचे ५ फायदे, रसरशीत हवाहवासा गारवा, मात्र लक्षात ठेवा धोका

Benefits of Watermelon : बाहेर कडक ऊन असताना रवाळ आणि गोड कलिंगड खाल्ले की आपल्यालाही तृप्त झाल्यासारखे वाटते. मनाची आणि शरीराची तहान शमवणारे हे फळ आरोग्यासाठी कसे फायदेशीर असते पाहूया... ...

डिजिटल युनिव्हर्सिटी, संशोधन केंद्रावर भर; मुंबई विद्यापीठाचा ८०९ कोटींचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिजिटल युनिव्हर्सिटी, संशोधन केंद्रावर भर; मुंबई विद्यापीठाचा ८०९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

यावर्षीच्या अर्थसंकल्पात ७३ कोटी ८८ लाख रुपयांची तूट दाखविण्यात आली आहे. ...

नागपुरात जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह ; घटनेने खळबळ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह ; घटनेने खळबळ

घटनास्थळी मृतदेहाजवळ एक बॅग व पाण्याची बॉटल पडलेली होती. यावरून आरोपी जवळचा असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. तर, दुसऱ्या ठिकाणी खून करून मृतदेह येथे आणला असावा, अशीही शंका आहे. ...