अपत्याला जन्मजात वडिलांचीच जात मिळते, या तत्त्वाला छेद देणारा न्यायालयाचा निर्णय आता सार्वत्रिक होण्याची गरज आहे. एकल मातेच्या आणि तिच्या मुलांच्या हक्काचा विचार व्हायलाच हवा. ...
आंधळगाव मार्गावर खरेदी - विक्री संस्थेच्या परिसरात राहणारी एक व्यक्ती गुंड प्रवृत्तीची असून, त्याला पोलिसांचे अभय असल्याने तो अनेक दिवसांपासून येथे गांजा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. ...
मूड चांगला होण्यासाठी उपयोगी असलेली काॅफी त्वचेसाठीही फायदेशीर असते. काॅफी स्क्रबमुळे त्वचा स्वच्छ होण्यापासून तरुण दिसण्यापर्यंत अनेक फायदे होतात. ...