Mangalsutra Design: आलियाचा वेडिंग लूक जसा साधा, सिंपल आणि क्युट होता, तसंच तिच्या मंगळसुत्राचंही आहे... तिचं नाजूक, सुंदर मंगळसूत्र तुम्ही पाहिलं का? (Ranbir Alia wedding) ...
ब्राइट कलरफूल आयलायनर लावण्याचा सध्या ट्रेण्ड आहे, आपल्याला कसा लूक हवा त्याप्रमाणे हे आयलायनर आणि लावण्याचं ट्रेक्निक निवडता येऊ शकतं. (color eyeliner) ...
आदिवासी समाजाच्या न सुटलेल्या समस्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहेत. किमान महाविकास आघाडी सरकारच्या काळात तरी समस्या सुटतील, अशी समाजाची अपेक्षा आहे. पण हे सरकार अस्तित्वात आल्यापासून या परिषदेची एकही बैठक झालेली नाही. ...
अल-अक्सा मशीद ज्यू आणि ख्रिश्चनांसाठी देखील एक पवित्र स्थान मानली जाते. हे ज्यूंचे सर्वात मोठे पवित्र स्थान आहे. ज्यूबहुल इस्रायल आणि मुस्लिमबहुल पॅलेस्टाईन यांच्यातील अनेक दशकांपासून ही मशीद संघर्षाचे केंद्र बनली आहे. ...