लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

'लग्नाला 11 वर्षे झाली तरी मूल नाही? इतकं छळलं लोकांनी..' देबिना बनर्जी सांगतेय आई होण्याचं प्रेशर - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'लग्नाला 11 वर्षे झाली तरी मूल नाही? इतकं छळलं लोकांनी..' देबिना बनर्जी सांगतेय आई होण्याचं प्रेशर

अभिनेत्री देबिना बॅनर्जीच्या मूल झाल्याच्या आनंदाला आहे वेदनेची किनार..  देबिना म्हणते मूल होत नसल्याचं सोशल प्रेशर होतं न झेपणारं! ...

अचलपूरमधील घटनेच्या मास्टरमाईंड यशोमती ठाकूर; भाजप नेत्याचा आरोप - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अचलपूरमधील घटनेच्या मास्टरमाईंड यशोमती ठाकूर; भाजप नेत्याचा आरोप

अचलपूर घटनेमागे अभय म्हात्रे हा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे, परंतु, जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर याच या दंगलीच्या पाठीमागे असून त्याच मास्टरमाईंड आहेत, असे बोंडे म्हणाले.  ...

Hair Care Tips: घरात आलं आणि दही आहे? केस झटपट वाढविण्यासाठी हा घ्या सोपा पर्याय, केस वाढतील भरभर - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair Care Tips: घरात आलं आणि दही आहे? केस झटपट वाढविण्यासाठी हा घ्या सोपा पर्याय, केस वाढतील भरभर

Home Remedies For Hair Growth: केस एवढे हळू- हळू वाढतात की जणू काही त्यांची वाढ खुंटली आहे.. कित्येक दिवसांत ते वाढलेलेच नाहीत, असं वाटतं. असं तुमचंही झालं असेल तर काही दिवस नियमितपणे हे घरगुती उपाय करून बघा.. ...

दोन बालकांचा खून करणारा आरोपी दुहेरी जन्मठेपेच्या शिक्षेसाठीच पात्र : उच्च न्यायालय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन बालकांचा खून करणारा आरोपी दुहेरी जन्मठेपेच्या शिक्षेसाठीच पात्र : उच्च न्यायालय

पैशांवरून अंसारी व आरोपीमध्ये वाद होता. आरोपी हा अंसारी यांना दीड लाख रुपये मागत होता, तर अंसारी पैसे देण्यासाठी सतत वेळ वाढवून मागत होते. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. ...

Weight Loss Tips : वजन कमी करायचं तर सकाळी न चुकता करा फक्त 3 गोष्टी, फिट होण्याची त्रिसूत्री - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Weight Loss Tips : वजन कमी करायचं तर सकाळी न चुकता करा फक्त 3 गोष्टी, फिट होण्याची त्रिसूत्री

Weight Loss Tips : आपल्या मॉर्निंग रुटीनमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा याविषयी... ...

मे महिन्याच्या पहिल्या जि. प. अध्यक्ष निवडणुकीचा साधणार मुहूर्त - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मे महिन्याच्या पहिल्या जि. प. अध्यक्ष निवडणुकीचा साधणार मुहूर्त

जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला, मात्र अद्यापही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली नाही. ...

‘ऑफलाईन’च्या नव्या ‘इनिंग’मध्ये ‘मॉडेल’ उत्तरपत्रिका नाहीच - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ऑफलाईन’च्या नव्या ‘इनिंग’मध्ये ‘मॉडेल’ उत्तरपत्रिका नाहीच

यासंदर्भात परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘मॉडेल’ उत्तरपत्रिकांची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. ...

मनोरंजनाचे साहित्य खूप झाले, आता वेदनाही लिहा - शरद निंबाळकर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनोरंजनाचे साहित्य खूप झाले, आता वेदनाही लिहा - शरद निंबाळकर

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्यावतीने धनवटे नॅशनल कॉलेजच्या मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित पहिल्या मायमराठी राज्यस्तरीय संमेलनाच्या समारोपीय सत्रात अध्यक्षस्थानातून निंबाळकर बोलत होते. ...