लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

Hair Care Tips : कुरळे केस दिसतात सुंदर, पण कुरळे आणि कोरडे असतील तर चुकूनही करू नका 4 गोष्टी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair Care Tips : कुरळे केस दिसतात सुंदर, पण कुरळे आणि कोरडे असतील तर चुकूनही करू नका 4 गोष्टी

Hair Care Tips : केसांचा रफनेस कमी करुन ते जास्तीत जास्त सिल्की, शायनी राहावेत यासाठी आपण आवर्जून काही गोष्टी करायला हव्यात. ...

हिंदुत्वाचा गड असलेल्या नागपुरात सेनेची मोहीम; संजय राऊतांचा एल्गार म्हणाले... - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदुत्वाचा गड असलेल्या नागपुरात सेनेची मोहीम; संजय राऊतांचा एल्गार म्हणाले...

नागपूर हिंदुत्वाचा गड आहे, एकेकाळी येथे सेनेची ताकद होती. त्यामुळे नागपुरात शिवसनेचा पाया भक्कम करण्याची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले. ...

How To Remove Blackheads : चेहऱ्यावर प्रचंड ब्लॅकहेड्स? वैताग आलाय, तर करा घरच्याघरी ब्लॅकहेड्स काढण्याचे ४ सोपे -सुरक्षित उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :How To Remove Blackheads : चेहऱ्यावर प्रचंड ब्लॅकहेड्स? वैताग आलाय, तर करा घरच्याघरी ब्लॅकहेड्स काढण्याचे ४ सोपे -सुरक्षित उपाय

How To Remove Blackheads : ब्लॅकहेडसमुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खराब होते, दरवेळी पार्लरमध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरीच ब्लॅकहेडस काढता आले तर? ...

संतापजनक! पोटच्या गोळ्याला विकून बापाने खरेदी केली बाईक, मोबाईल, म्युझिक सिस्टीम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संतापजनक! पोटच्या गोळ्याला विकून बापाने खरेदी केली बाईक, मोबाईल, म्युझिक सिस्टीम

आरोपीनं मिळालेल्या पैशातून बाईक, म्युझिक सिस्टीम, दिवाण, कपडे आदि ऐशोआरामाच्या वस्तू खरेदी केल्या. ...

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाबाबत संभ्रम; कामे अर्धवट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाबाबत संभ्रम; कामे अर्धवट

१ मे रोजी महाराष्ट्र दिनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी मार्गाचे लोकार्पण करण्याची राज्य सरकारची इच्छा आहे. ...

शतक महोत्सवी वर्षात आदिवासी अध्यासन केंद्राची मुहूर्तमेढ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शतक महोत्सवी वर्षात आदिवासी अध्यासन केंद्राची मुहूर्तमेढ

नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सभेत तीन वर्षांपूर्वी आदिवासी कला, संस्कृती आणि साहित्याचा अभ्यास होण्यासाठी नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बख्त बुलंद शहा अध्यासन केंद्र निर्मितीचा प्रस्ताव सादर केला होता. ...

सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्याचा पारा ४३.२ अंश सेल्सिअसवर - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्याचा पारा ४३.२ अंश सेल्सिअसवर

Gondia News बुधवारी (दि.२०) सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्यात ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील पंधरा दिवसांतील हे सर्वाधिक तापमान होय. ...

‘आयआयएम-नागपूर’च्या प्रवेशात विद्यार्थिनींची सहा पटींनी झेप; साडेतीन टक्क्यांहून २३ टक्क्यांवर पोहोचली संख्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आयआयएम-नागपूर’च्या प्रवेशात विद्यार्थिनींची सहा पटींनी झेप; साडेतीन टक्क्यांहून २३ टक्क्यांवर पोहोचली संख्या

Nagpur News ‘आयआयएम-नागपूर’मधील विद्यार्थिनींच्या अत्यल्प प्रमाणावरून विविध प्रश्न उपस्थित होत होते. मात्र मागील पाच वर्षांत विद्यार्थिनींच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली आहे. ...