लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

'त्या' अल्पवयीन मुलीच्या हत्येचा उलगडा; आरोपीस ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'त्या' अल्पवयीन मुलीच्या हत्येचा उलगडा; आरोपीस ठोकल्या बेड्या

सकाळी मुलीची आई कामावर जाताना मुलगी घरीच होती. तर दुपारी ५ वाजताच्या सुमारास मुलीची आई घरी परतल्यावर ती घरी दिसून आली नाही. ...

मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणणार, राणा दाम्पत्य ठाम; इतका विरोध का? मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणणार, राणा दाम्पत्य ठाम; इतका विरोध का? मुख्यमंत्र्यांना सवाल

आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, दहशतवादी नाही. यामुळेच आम्ही तिथे जाऊन दंगल घडवणार नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने मातोश्रीवर देवाचे नामस्मरण करणार आहोत, असेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या. ...

करिना कपूरची ट्रेनर सांगतेय पाठीच्या दुखण्यासाठी योगासनं, 5 प्रकारची आसनं करा नियमित - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिना कपूरची ट्रेनर सांगतेय पाठीच्या दुखण्यासाठी योगासनं, 5 प्रकारची आसनं करा नियमित

पाठीच्या दुखण्यावर करिनाच्या योग प्रशिक्षकांनी सांगितला रामबाण उपाय; 5 प्रकारच्या आसनांनी होते पाठीचे दुखणे गायब  ...

Samruddhi Mahamarg : उद्घाटनापूर्वीच काँग्रेस नेत्याने समृद्धी महामार्गावरून चालवली कार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Samruddhi Mahamarg : उद्घाटनापूर्वीच काँग्रेस नेत्याने समृद्धी महामार्गावरून चालवली कार

काँग्रेस नेते आशिष देशमुखांनी या महामार्गावरून प्रवास केला असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  ...

उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचे ५ फायदे, जेवणात नियमित खा-वाढत्या उन्हाचा त्रास टाळा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचे ५ फायदे, जेवणात नियमित खा-वाढत्या उन्हाचा त्रास टाळा

कांदा प्रकृतीने थंड असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत तर तो आवर्जून खायला हवा. ...

Summer Food: कुरडयांसाठी केलेला गव्हाचा पारंपरिक चीक हे सुपरफूड आहे, विश्वास नाही बसत? 5 फायदे, कॅल्शिअम भरपूर - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Food: कुरडयांसाठी केलेला गव्हाचा पारंपरिक चीक हे सुपरफूड आहे, विश्वास नाही बसत? 5 फायदे, कॅल्शिअम भरपूर

Benefits of eating wheat cheek: वर्षातून एक- दोन महिनेच मिळणारा चीक आहे तोपर्यंत भरपूर खाऊन घ्या.. कारण याचे फायदेच एवढे जबरदस्त आहेत की ते तुम्हाला वर्षभर ताजेतवाणे ठेवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.  ...

कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही; दोषींना संरक्षण दिल्यास... फडणवीसांचा इशारा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही; दोषींना संरक्षण दिल्यास... फडणवीसांचा इशारा

भाजपच्या पोलखोल रथाच्या यात्रेवर कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

Fitness Tips: स्वत:लाच द्या चॅलेंज, बेली फॅट कमी करणारे ४ व्यायाम नियमित करा; कंबर- पोट एकदम फ्लॅट! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Fitness Tips: स्वत:लाच द्या चॅलेंज, बेली फॅट कमी करणारे ४ व्यायाम नियमित करा; कंबर- पोट एकदम फ्लॅट!

How To Reduce Belly Fat: बाकीचं शरीर मेंटेन असतं पण ओटीपोट आणि कंबरेवर मात्र चरबीचे थर असतात. ही समस्या अनेक महिलांना जाणवते.. हा घ्या त्याच समस्येवरचा उपाय. ...