लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

जनता समजदार; कोल्हापूरप्रमाणे भाजपची राज्यभर पोलखोल होणार; नाना पटोलेंची टीका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनता समजदार; कोल्हापूरप्रमाणे भाजपची राज्यभर पोलखोल होणार; नाना पटोलेंची टीका

योग्य वेळी जनता मतपेटीतून भाजपची पोलखोल करेल, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

उल्हासनगरात गावठी कट्टयासह दोघांना अटक, एक फरार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात गावठी कट्टयासह दोघांना अटक, एक फरार

उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील महेश्वरी हॉस्पिटल येथे काही जण गावठी कट्टा विकण्यासाठी येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र याना मिळाली. ...

चार नक्षलवाद्यांना अटक; १८ लाखांचे इनाम, एका महिलेचाही समावेश - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चार नक्षलवाद्यांना अटक; १८ लाखांचे इनाम, एका महिलेचाही समावेश

टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस जवान गस्तीवर असताना नेलगुंडा येथे काही नक्षलवादी आल्याची माहिती गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. ...

धक्कादायक; चिठ्ठी अन् व्हिडीओ बहिणीच्या मोबाईलवर पाठवून तरुणाची आत्महत्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; चिठ्ठी अन् व्हिडीओ बहिणीच्या मोबाईलवर पाठवून तरुणाची आत्महत्या

मम्मीला कॉल केला.. तुझ्या हातचा शेवटचा चहा पिऊन आलोय, ...

दहावीची परीक्षा आटोपताच नातीला बोहल्यावर चढवण्याचा बेत; बाल सरंक्षण कक्षाच्या सतर्कनतेने टळला अनर्थ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावीची परीक्षा आटोपताच नातीला बोहल्यावर चढवण्याचा बेत; बाल सरंक्षण कक्षाच्या सतर्कनतेने टळला अनर्थ

पीडित मुलीचे आईवडील विभक्त राहतात. ती आजी-आजोबांकडे राहते. तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. ...

‘आयआयएम-नागपूर’च्या प्रवेशात विद्यार्थिनींची सहा पटींनी झेप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आयआयएम-नागपूर’च्या प्रवेशात विद्यार्थिनींची सहा पटींनी झेप

‘आयआयएम-अहमदाबाद’च्या धर्तीवर ‘आयआयएम-नागपूर’ने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे ही वाढ दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

Yoga asana For Neck Pain Relief : सतत लॅपटॉपवर काम करुन मान दुखते? नियमीत करा ३ आसनं - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Yoga asana For Neck Pain Relief : सतत लॅपटॉपवर काम करुन मान दुखते? नियमीत करा ३ आसनं

Yoga asana For Neck Pain Relief : मानेचे दुखणे सुरू झाल्यावर त्यापासून आराम मिळावा म्हणून करता येतील अशी सोपी योगासने... ...

Hair Care: सर्वांनाच सतावणाऱ्या केसांच्या ४ कॉमन समस्या, त्यावर ४ परफेक्ट उपाय.. कम्प्लिट पॅकेज  - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair Care: सर्वांनाच सतावणाऱ्या केसांच्या ४ कॉमन समस्या, त्यावर ४ परफेक्ट उपाय.. कम्प्लिट पॅकेज 

Hair Care Tips: नेमकी काय समस्या आहे तुमच्या केसांची... हे घ्या त्यावरचे सोपे उपाय.. केसांच्या प्रत्येक समस्येसाठीचं एक कम्प्लिट पॅकेज.. ...