लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

घोडाझरी तलाव नहराच्या नांदेड, नवरगाव वितरिकेला भगदाड - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घोडाझरी तलाव नहराच्या नांदेड, नवरगाव वितरिकेला भगदाड

घोडाझरी तलावाच्या मुख्य नहराला लागून असलेल्या नांदेड वितरिकेच्या धामणगाव चक जंगलाच्या मोरीवर  मागील वर्षी पाटबंधारे विभागाने दुरुस्तीचे काम केले होते. वर्षभरातच त्या ठिकाणी मोठे भगदाड पडलेले आहे. पाणी नहराला न जाता धामणगाव चक येथील शेतकऱ्यांच्या शेता ...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने

महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तारूढ झाल्यानंतर कर्मचारी संघटनेसह प्रलंबित मागण्यांबाबत एकदाही अधिकृत चर्चा झाली नाही. कार्यकुशल शासनाकडून कर्मचाऱ्यांना सकारात्मक अपेक्षा आहेत. राष्ट्रीय पेंशन याेजना बंद करून जुनी पेंशन याेजना लागू करावी, जानेवारी, २०२० ...

जीर्ण वर्गखोल्यांमध्ये शाळा भरवायची कशी तुम्हीच सांगा! - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जीर्ण वर्गखोल्यांमध्ये शाळा भरवायची कशी तुम्हीच सांगा!

विद्यार्थ्यांची शैक्षणिक कार्याची गैरसोय टाळण्यासाठी नवीन खोल्यांचे बांधकाम करण्यासाठी जानेवारी २०२० ला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव जोडून लेखी निवेदन देण्यात आले, परंतु संबंधित विभागाने दखल घेतली ना ...

पांगोलीचा जुना पूल झाला आता बंधारा - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पांगोलीचा जुना पूल झाला आता बंधारा

शहराच्या पूर्वेस वाहणाऱ्या पांगोली नदीवर गेल्या ४० वर्षांपासून पूल अस्तित्वात असून गोंदिया, चुलोद, नवरगाव, दत्तोरा व इर्री या गावांना जोडणारा हा पूल आहे. जलसंधारण विभागाने या नादुरुस्त पुलाचे पाणी साठवण बंधाऱ्यात रूपांतर केले असून या ठिकाणी बुधवारी ( ...

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या 57 रुग्णांवर सुरू आहेत उपचार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या 57 रुग्णांवर सुरू आहेत उपचार

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी राज्यातील कोविड सत्यस्थिती बाबत साप्ताहिक अहवाल जारी केला. या अहवालानुसार यवतमाळ जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी रेट ०.४० एवढा आहे. अमरावती विभागातील वाशिम जिल्ह्याचा हाच रेट ०.१९, अमरावती ०.३५, बुलडाणा १.७०, तर ...

आकाशाला कवेत घेण्याचे स्वप्न भंगले - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आकाशाला कवेत घेण्याचे स्वप्न भंगले

महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शेख इस्माईल शेख इब्राहीम (२८) या तरुणाने सिंगल सीटर हेलिकॉप्टर बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगले. मंगळवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास त्याच हेलिकॉप्टरचे प्रात्याक्षिक करताना दुर्दैवी अपघात घडला. यात शेख इस्माईल शेख ...

हिंगणघाट शहरात औषधांचा वापर होतोय नशेसाठी! - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाट शहरात औषधांचा वापर होतोय नशेसाठी!

या गोळीत उत्तेजक रसायनांचे मिश्रण केले जात असून त्यामुळे ती आरोग्यास घातक ठरत आहे. या गोळीच्या सेवनाने संपूर्ण शरीर बधीर होते. शरीराला वेदनाही जाणवत नाहीत. या गोळीच्या सेवनाने बेभान झाल्यागत होते. तसेच कोणतेही कृत्य करण्यास अशी व्यक्ती मागे पुढे पाहत ...

90 बेडरिडन व्यक्तींना मिळाली व्हॅक्सिन - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :90 बेडरिडन व्यक्तींना मिळाली व्हॅक्सिन

बेडरिडन लाभार्थ्यांना घरपोच लस दिली जात आहे. या लाभार्थ्यांना कोविडमृत्यू रोखण्यासाठी प्रभावी असलेली कोव्हॅक्सिन ही लस दिली जात असल्याचे सांगण्यात आले. बेडरिडन लाभार्थ्यांनीही घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करीत स्वत: कोविडची लस घ्यावी, ...