लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

तरुणीची आत्महत्या; फ्रेजरपुरा ठाण्यावर प्रक्षुब्ध जमाव - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तरुणीची आत्महत्या; फ्रेजरपुरा ठाण्यावर प्रक्षुब्ध जमाव

कुणाल मेश्रामशी चार वर्षापासून प्रेमसंबंध होते. तो आता लग्न करण्यास नकार व धमकी देत असल्याने विष घेतल्याचे तिने वडिलांना सांगितले. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, उपचारादरम्यान तिचा २३ जुलै रोजी रात्री मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आह ...

500 गावे, 23 हजार हेक्टर शेती बाधित - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :500 गावे, 23 हजार हेक्टर शेती बाधित

पंचनामा प्रक्रिया व प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यात ५०० गावे बाधित असून, सुमारे २३ हजार ५५५  हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. शेतजमीन खरडून झालेले नुकसानाचे क्षेत्र ८८१  हेक्टर आहे. १४२ गावांत पंचनामे पूर्ण झाले असून, २५८ गावांत स ...

नागझिरा अभयारण्यातील हत्ती कॅम्पचे तीन वर्षापूर्वी स्थानांतरण - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नागझिरा अभयारण्यातील हत्ती कॅम्पचे तीन वर्षापूर्वी स्थानांतरण

नवेगाव, नागझिरा जंगल पूर्वी खूप संपन्न होते. मध्यप्रदेशातून या भागात रानटी हत्ती यायचे. त्यावरूनच या भागात हत्तीखोज, हत्तीडोह, हत्तीमारा, हत्तीखोदरा, हाथीपागडी अशी नावे जंगल भागाला आहेत. यावरूनच या परिसरात हत्तींचे अस्तित्व होते. वनविभागाने १९६७ मध्य ...

ऐतिहासिक शाळेत गाळे बांधकामाचा घाट - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ऐतिहासिक शाळेत गाळे बांधकामाचा घाट

जिल्ह्यात इंग्रजकालीन अनेक वास्तू आहेत. त्यापैकी भंडारा शहरातील ऐतिहासिक शाळा म्हणून लालबहादूर शास्त्री विद्यालयाची ओळख आहे. माजी मन्रो शाळा म्हणूनही याचा नावलौकिक आहे. शाळेची इमारत १९१४ साली बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते. अशा इमारतींसारख्या आणखी ...

सोशल मीडियावर सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवारांचाच बोलबाला - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सोशल मीडियावर सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवारांचाच बोलबाला

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम हे लोकप्रतिनिधींच्या जनसंपर्काचे साधन ठरत आहे. जिल्ह्यातील सहा आमदार व दोन खासदार या माध्यमांचा चांगलाच वापर करून घेत आहेत; परंतु माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचाच बोलबाला असून, फेसबुकवर ...

रोवणी खोळंबल्याने सोडले रेगडीच्या दिना जलाशयाचे पाणी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रोवणी खोळंबल्याने सोडले रेगडीच्या दिना जलाशयाचे पाणी

शेतकऱ्यांची मागणी व तक्रारीची दखल घेत आमदार डॉ. होळी यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी तालुका कालवे सल्लागार समितीची बैठक पार पडली. समितीच्या बैठकीनंतर विलंब न करता आमदारांनी रेगडी दिना धरणाची वाट धरली व धरणावर जाऊन जलपूजन केले. मुख्य कार्यकारी अभियंता ...

घोडाझरी तलाव नहराच्या नांदेड, नवरगाव वितरिकेला भगदाड - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घोडाझरी तलाव नहराच्या नांदेड, नवरगाव वितरिकेला भगदाड

घोडाझरी तलावाच्या मुख्य नहराला लागून असलेल्या नांदेड वितरिकेच्या धामणगाव चक जंगलाच्या मोरीवर  मागील वर्षी पाटबंधारे विभागाने दुरुस्तीचे काम केले होते. वर्षभरातच त्या ठिकाणी मोठे भगदाड पडलेले आहे. पाणी नहराला न जाता धामणगाव चक येथील शेतकऱ्यांच्या शेता ...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने

महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तारूढ झाल्यानंतर कर्मचारी संघटनेसह प्रलंबित मागण्यांबाबत एकदाही अधिकृत चर्चा झाली नाही. कार्यकुशल शासनाकडून कर्मचाऱ्यांना सकारात्मक अपेक्षा आहेत. राष्ट्रीय पेंशन याेजना बंद करून जुनी पेंशन याेजना लागू करावी, जानेवारी, २०२० ...