गडचिराेली जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी शहर वाहतूक शाखेकडे स्पीड माेजणारे यंत्र आहे. या यंत्राच्या सहाय्याने वाहनाची गती माेजली जाते. नियमापेक्षा जास्त गती असल्यास संबंधित वाहनाचे ई-चलन केले जाते. तसेच गडचिराेली शहरातील अनेक चारचाकी वाहने नागप ...
सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देत मुलांप्रमाणेच एनडीएची परीक्षा मुलींना देता येईल असे जाहीर केले आहे. या निर्णयानुसार मुलींना सप्टेंबरमध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षेस बसण्याची मुभा दिली आहे. कोरोनामुळे ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार आहे. मुलींनी ही ...
गोंदिया शहरातील एनसीसी ट्रान्सपोर्टचे मालक अशोक बाबूलाल कौशिक (४५) हे आरोपी चिंटू शर्मा (३५) रा. सर्कस ग्राऊंडजवळ गोंदिया याच्या जिममध्ये जात होते. काही दिवसांपासून अशोक कौशिक नवीन टेक्नॉलॉजीची जिम चिंटू शर्मा यांच्या जिमच्या बाजूलाच टाकणार होते. याम ...
सेंद्रिय शेतीतून उत्पादित झालेला भाजीपाला पसंत करणारी अनेक लोक आहेत. अशा लोकांचे मोबाईल क्रमांक घेऊन एक व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपवर आज उपलब्ध असलेल्या भाजीपाल्याची नोंद केली जाते. इच्छुक व्हाॅट्सॲप धारक मोबाईलवर हव्या असलेल्या भाजीच ...
२०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पराभवानंतर सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेनेने चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला. त्यानंतर हाच निर्णय बदलवित दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या. त्याचवेळी नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा ...
सन १९२२ ला ब्रिटिशकालीन पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. त्याचवेळी पांढरकवडा पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने येथे रुंझा, करंजी, पाटणबोरी या तीन ठिकाणी दूरक्षेत्र आउटपोस्ट समाविष्ट करण्यात आले. सद्य:स्थितीत सर्वात जास्त तीन आउटपोस्ट असणारे यव ...
पोलीस वेल्फेअरद्वारे होणाऱ्या पेट्रोलपंपाला भारतीय जनता पार्टीचा विरोध नसून ज्या ठिकाणी हा पेट्रोलपंप उभारला जात आहे तो परिसर आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान आहे. शिवाय त्या ठिकाणी विविध राजकीय, सामाजिक आंदोलने होतात. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुत ...
नारळी पौर्णिमा म्हणजेच रविवार, २२ ऑगस्टला वर्धा बाजारपेठेत जिल्ह्यातील ९० शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण ८०० क्विंटल भाजीपाला विक्रीकरिता आणला होता. परंतु, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळाल्याचे चित्र बघावयास मिळाले. भाजीपाला उत्पादकांना ...